comparison

त्याच्यावर अनेकदा टीका झाली पण ‘त्याने’ मात्र बॅटनेच उत्तरं दिली ! । Rohit Sharma Birthday Special

साल २००७ टी२० अंतिम सामन्यात भारतीय संघ काही खूप चांगल्या स्थितीत नव्हता. गंभीरच्या शानदार ७५ धावा निघूनही भारत सन्मानजनक धावसंख्या गाठण्याबाबतीत संभ्रम होता. पण ...

रोहित शर्मा- एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार  

वयाच्या 20व्या वर्षी रोहित शर्मा याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. विश्लेषकांनी फार लवकर रोहितच्या फलंदाजीतील वैशिष्ट्य ओळखले आणि त्याची भारतीय संघातील खेळाडू म्हणून ...

एकदा नाही, दोनदा नाही तर पाच वेळा हिटमॅनने ‘या’ बलाढ्य संघांना धू धू धुतलंय । HBD Hitman Rohit Sharma

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि आक्रमक खेळी केल्या आहेत. या खेळी करताना त्याने चौकारांबरोबर षटकारांचीही बरसात केली आहे. या लेखात ...

Rohit-Sharma-And-Virat-Kohli

अशी 2 कारणे, ज्यामुळे रोहित अन् विराटची तुलना तर होणारंच, एक नजर टाकाच

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा मागील काही वर्षांपासून दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांवरच प्रमुख्याने भारताच्या फलंदाजीची मदार ...

अशी ५ कारणं, ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार

मागील अनेक वर्षांपासून भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच त्याने अनेकदा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या ...

“इतर फलंदाजांची तुलना माझ्याशी केली जावी आणि माझी तुलना इतरांशी होऊ नये”

क्रिकेटमध्ये नेहमीच खेळाडूंची एकमेकांशी तुलना केली जाते. यात सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. त्याची आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होते. ...

बाबर आझम की विराट कोहली? पाकिस्तान सुपर लीगनंतर चाहत्यांनी केली तुलना

कराची किंग्सने मंगळवारी(17 नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीगचे पहिले विजेतेपद जिंकले. त्यांनी लाहोर कलंदर्सचा 5 गडी राखून पराभव केला. नाबाद 63 धावा करणारा स्टार फलंदाज ...

आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !!

मंगळवारी(१७ नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कराची किंग्सने लाहोर कलंदर्सला ५ विकेट्सने पराभूत करत पहिल्यांदाच पीएसएलचे विजेतेपद जिंकले. पीएसएलचा ...

“रिषभ पंत कधीही धोनी होऊ शकत नाही”, पाहा कोण म्हणतंय

भारतीय संघाचा युवा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला नेहमीच भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा ...

“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य

कराची । भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याचे चाहते जगभर आहेत. आपल्या फलंदाजीने तो सर्वांचीच मने जिंकतो. केवळ क्रिकेटप्रेमीच नाही, ...

विराटशी तुलना करणे सोडा, मी तर त्याच्या आसपासही नाही…

इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने मागील काही काळात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानंतर आता काही लोक मलानची तुलना भारतीय संघाचा कर्णधार विराट ...

एकाच शहरात विराट व रोहित वेगळे सामने खेळत असतील तर कैफ ‘या’ खेळाडूचा सामना पाहणार

भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने सध्याच्या भारतीय संघात त्याच्यासारखा किंवा युवराज सिंगसारखा एकही क्षेत्ररक्षक नसल्याचे सांगितले आहे. कैफला एका मुलाखतीत त्याच्या काळातील आणि ...

४ कारणं ज्यामुळे पृथ्वी शाॅ कधीच नाही होऊ शकत सचिन

मागील अनेक वर्षांपासून युवा फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या खेळींमुळे चर्चेत आहे. तो सर्वप्रथम १३ वर्षांचा असताना हॅरिस शिल्ड एलिट डिविजनमध्ये केलेल्या ५४६ धावांच्या खेळीमुळे ...

कसोटी, वनडे व टी२० प्रकारात ५०पेक्षा जास्त सरासरी असलेले खेळाडू

जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजाची खरी ओळख जर कशावरुन होत असेल ती अर्थातच त्याच्या सरासरीवरुन. आकडे कितीही खोट बोलत नसतील तरी या आकड्यांमधील सरासरी हा सर्वात ...

विराट की धोनी? भारी कोण? शाहिद कपूरने घेतले हे नाव

खेळाडूंमध्ये एकमेकांची तुलना होणे ही सामान्य गोष्ट आहे. जेव्हापासून खेळ सुरु झाला आहे तेव्हापासून हे होत आहे. अशाच प्रकारची तुलना भारताच्या दोन स्टार क्रिकेटपटूंची ...