COrona
श्रीलंकन संघाला कोरोनाचे ग्रहण! आशिया चषक तोंडावर असताना चार खेळाडूंना कोरोनाची लागण
आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू होण्यास फारसा वेळ राहीला नाही. पाकिस्तानशिवाय आगामी स्पर्धेचे सामने श्रीलंकेतही खेळवले जाणार आहेत. यामध्ये 30 ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर ...
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा
आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून आशिया चषक ओळखला जातो. आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून श्रीलंका व पाकिस्तानात सुरुवात होईल. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या ...
मोठी बातमी! WTC फायनलमध्ये कोरोनाची चिंता मिटली, पॉझिटिव्ह असूनही खेळू शकणार खेळाडू?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023मधून आनंदाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने कोव्हिड- 19 नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या कोव्हिड-19 पॉलिसीनुसार, ...
VIDEO। कोरोनातून बरा होताच रोहितने नेट्समध्ये गाळला घाम, आर अश्विनसोबत केला विशेष सराव
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले ...
मोईन अलीने टाकली बीसीसीआयसमोर फिरकी! म्हणाला ‘भारताचे नेतृत्व पुन्हा विराट कोहलीकडे द्यायला हवे’
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी १ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळली जाणार आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह असल्याने टीम इंडियासमोर एक नवी ...
IND vs ENG । इंग्लंडचा कर्णधार कोरोनाच्या विळख्यात?, पहिल्या सराव सत्राला होता अनुपस्थित
अष्टपैलू बेन स्टोक्स आजारपणामुळे मंगळवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही, त्यामुळे इंग्लंडने त्यांच्या कर्णधाराशिवाय गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तयारी केली. बेन स्टोक्स आजारी ...
BIG BREAKING । भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला कोरोनाची लागण, कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीसाठी टीम इंडियाच्या तयारीला मोठा झटका बसला आहे, कारण भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना ...
“मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की…”, आरपी सिंगने वडीलांच्या निधनानंतर लिहिला भावूक संदेश
माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि 2007 टी -20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला आरपी सिंग याच्या वडिलांचे काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. आरपी सिंग ...
संवेदनशील ऑस्ट्रेलियन! ब्रेट ली आणि कमिन्ससह आणखी ११ खेळाडूंनी कोरोनाविरोधी लढाईसाठी केली मदत
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . कोरोनाचा शिरकाव आयपीएल स्पर्धेत देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात ...
‘असे केले नसते तर आज बाबा आमच्यासोबत नसते,’ अश्विनने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
भारतात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. लसीकरण सुरू झाले असले तरीदेखील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्राणघातक विषाणूचा संसर्ग आयपीएलच्या ...
‘विरुष्का’च्या हाकेला युझवेंद्र चहलचा प्रतिसाद, कोरोना विरोधी मोहिमेत दिली ‘इतक्या’ रुपयांची देणगी
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसेच बेड, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सेवांचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे रोज हजारो लोक या प्राणघातक विषाणूचा शिकार ...
लढाई कोरोनाविरुद्धची! विराट-अनुष्काच्या मोहिमेला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद, २४ तासांच्या आतच जमा झाले ‘एवढे’ कोटी
भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने धोक्याची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सध्या अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे. यात अनेक क्रिकेटपटू, सिनेस्टार यांचा समावेश आहे. नुकताच भारतीय ...
एक हात मदतीचा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘विरुष्का’ने लावला हातभार, दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर घरी परतला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. दिवसाला हजारो ...
कोरोनाचा आयपीएलला तडाखा! संपूर्ण स्पर्धा तातडीने रद्द; तरीही ‘या’ शहरात पुढील आठवड्यापासून होऊ शकते सुरुवात
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानादेखील आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह ...