cover event

हॉकी विश्वचषक २०१८: पाकिस्तानी क्रिडा पत्रकारांचा व्हिसा नामंजूर

नोव्हेंबर 29, 2018

भारतामध्ये बुधवारपासून (28 नोव्हेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानच्या पत्रकारांचा मात्र व्हिसा नाकारण्यात आला....