cricket information in marathi

‘त्याक्षणी आयुष्यातील प्रत्येक घटना फ्लॅशबॅकमध्ये चालू होती’, साकारियाने सांगितली श्रीलंका दौऱ्यातील खास आठवण

ऑगस्ट 20, 2021

भारतीय संघाच्या जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यात चेतन सकारिया या वेगवान गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २३ वर्षाच्या सकारियाला आयपीएलमध्ये केलेल्या चांगल्या प्रदर्शनानंतर त्याला भारतीय....

किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल

ऑगस्ट 20, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासोबतच कसोटी मालिकेत....

युएईत घोंगावणार मुंबईकरांचे वादळ, अर्जुनसह ‘हे’ खेळाडू हॉटेलच्या रूममध्ये करतायत कसून सराव

ऑगस्ट 20, 2021

आयपीएल २०२१ चा १४ वा हंगाम भारतात खेळला जाणार होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना कोरोना संक्रमण झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यात स्थगित करण्यात....

दिल्ली कॅपिटल्सने रिलीझ केलेल्या गोलंदाजाची ‘डबल लॉटरी’, धोनीच्या सीएसकेत मिळाली जागा?

ऑगस्ट 19, 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. भारतात आयोजित केलेला हा आयपीएलचा १४ वा हंगाम संघातील काही खेळाडूंना कोरोनाचे संक्रमण....

भर मैदानात तंबू लावून सामन्याचा आनंद लुटू लागला ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ बघून म्हणाल, ‘ओळखीचा दिसतोय’

ऑगस्ट 19, 2021

इंग्लंडचा क्रिकेटप्रेमी डॅनियल जार्वो सध्या इंटरनेटवर सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या लाॅर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळ सुरू झाल्याबरोबर जार्वोने....

‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती

ऑगस्ट 19, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले. सिराजच्या गोलंदाजीच्या मदतीने भारतीय संघाने सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या दोन्ही डावांत....

दिनेश कार्तिकचे टी२० विश्वचषक विजेत्याविषयी भाकित; म्हणाला, भारत नाही ‘हा’ संघ ठरेल विजयी

ऑगस्ट 19, 2021

आयसीसीने नुकतेच टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. या स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांना....

रिषभ पंत बनला ‘बाहुबली’, चक्क अक्षर पटेलला उचलून घेऊन केला वर्कआऊट; तुम्हीही पाहा

ऑगस्ट 19, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ....

राहुल द्रविड नाही घेणार भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची जागा! ‘मोठे’ कारण आले पुढे

ऑगस्ट 19, 2021

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने राष्टीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. यापूर्वी टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी....

लॉर्ड्सवरील विजयानंतर विरुष्काचा लंडनमध्ये ‘वेजिटेरियन लंच’; एका व्यक्तीला सर्वांनी केले खूप मिस

ऑगस्ट 19, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून तिसऱ्या सामन्याच्या आधी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी....

Team-India

‘हा नवा भारत, त्याचे श्रेय वेगवान गोलंदाजी विभागाला’, माजी भारतीय कर्णधाराने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

ऑगस्ट 18, 2021

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय....

हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है!! सूर्या अन् पृथ्वीची कॉमेडी पाहून तुम्हीही खदखदून हसाल

ऑगस्ट 18, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ हे दोघे संघाच्या....

लाॅर्ड्सवरील पराजयानंतर दौऱ्यातून माघार घेतलेल्या ‘या’ अष्टपैलूला पाठवणार बोलावणं? इंग्लंडचे प्रशिक्षक म्हणाले…

ऑगस्ट 18, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला हार पत्करावी लागली. या पराजयानंतर इंग्लंड संघावर दबाव वाढला....

गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सची यंदा ध्येयपूर्तीची तयारी, अय्यरने सर्वांआधी युएईत सुरू केला सराव

ऑगस्ट 18, 2021

आयपीएलचा १४ वा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातून थांबवावा लागला होता. याच हंगामाचे उर्वरित सामने आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहेत. उर्वरीत सामन्यांतील पहिला....

Mohammad-Siraj

राहुल नव्हे तर सिराज होता ‘सामनावीर’ पुरस्काराचा खरा मानकरी; माजी क्रिकेटरने मांडले मत

ऑगस्ट 18, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘होम ऑफ क्रिकेट’ अशी ओळख असलेल्या लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर....

Previous Next