cricket news in marathi
बधाई हो! इरफान दुसऱ्यांदा बनला पिता; ट्विट करत दिली माहिती
या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग, ऍरोन फिंच....
“आपण ऑस्ट्रेलियाच्या आसपासही नाही”; संघसहकाऱ्याचीच इंग्लंड संघावर जहरी टीका
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (austrelia vs england) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार....
इंग्लंडने मोडला त्यांचाच नकोसा कसोटी विक्रम, १४४ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा पन्नास ‘डक’चा आकडा पार
मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील तिसरा कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली....
ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला.....
तब्बल १४४ वर्षांच्या इतिहासात केवळ भज्जीनेच केलाय हा विक्रम; १० वर्षात कोणी पोहचले नाही आसपास
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तब्बल २३ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर अनेक....
इंग्लंडचे सलामीवीर २०२१ वर्षात सुपरफ्लॉप! नको असलेल्या विक्रमाच्या यादीत गाठले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका (Ashes Series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे.....
…म्हणून भारतीय खेळाडूंनी पाळले मौन, तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने दंडावर बांधली काळी पट्टी
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला रविवारपासून (२६ डिसेंबर) प्रारंभ....
“वनडे आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे कर्णधार असणे योग्य”, रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी विराट कोहली याला( Virat Kohli) भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते आणि ही जबाबदारी रोहित शर्मा याला (Rohit Sharma) देण्यात आली....
शतक एक विक्रम अनेक!! केएल राहुलने शतकी खेळीसह केले ‘हे’ विक्रम नावावर; सचिन-कोहलीच्या पंक्तीत स्थान
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला रविवार (२६....
राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज हरभजन सिंग याने शुक्रवारी (२४ डिसेंबर) क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तब्बल २३ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अखेर त्याने आंतरराष्ट्रीय....
हरभजन म्हणतोय, “२३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील ‘तो’ क्षण अमूल्य”
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. या २३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.....
पाकिस्तानशी दोन हात करण्यास ‘यंग इंडिया’ सज्ज! विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी
काही दिवसांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने होते. परंतु विराट कोहलीच्या....
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “सट्टेबाजी कायदेशीर करा”
काही दिवसांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली. मुख्य....
समालोचक की प्रशिक्षक? काय आहे रवी शास्त्रींचा फ्युचर प्लॅन? स्वतः दिले उत्तर
काही महिन्यांपूर्वी यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. ही स्पर्धा माजी भारतीय....



















