cricket

ishan kishan

ईशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने रचला इतिहास! 13 वर्षांनंतर संघ दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये

—
सप्टेंबर 1, 2026

ईस्ट झोन संघाने दुलीप ट्रॉफी (Dulip Trophy) 2026 च्या फायनलमध्ये 13 वर्षांनंतर प्रवेश केला आहे. ईशान किशनच्या (Ishaan kishan under captaincy) नेतृत्वाखाली ईस्ट झोनने पहिल्या....

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचं पुनरागमन

—
सप्टेंबर 1, 2026

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दोन्ही देशांत सप्टेंबर महिन्यातच 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याचा पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या....

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, इंग्लंडमधील लाजीरवाण्या पराभवानंतर ‘या’ दिग्गजाची टीमला सोडचिट्ठी!

—
सप्टेंबर 1, 2026

पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान दिग्गज क्रिकेटपटू मिस्बाह-उल-हक्कने निवड समितीचा (सेलेक्शन कमिटी) राजीनामा दिला आहे. अहवालानुसार, मिस्बाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे....

शिमरॉन हेटमायरचे स्फोटक शतक; चौकारांपेक्षा मारले अधिक षटकार!

—
सप्टेंबर 1, 2026

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) शिमरॉन हेटमायरकडून एक वादळी आणि स्फोटक खेळी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. एवढेच नाही तर....

इंग्लंडमध्ये मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान संघात खळबळ; रिजवान- इमामला बाहेरचा रस्ता?

—
ऑगस्ट 31, 2026

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (ENG vs PAK) मालिकेत सलग दोन मोठे पराभव पत्करावे लागल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. संघाच्या खराब कामगिरीदरम्यान अशी बातमी समोर आली आहे....

आनंदाची बातमी! अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियाचे तिन्ही अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे फिट

—
ऑगस्ट 31, 2026

भारतीय क्रिकेट संघाची पुढची मालिका अफगाणिस्तानविरुद्ध असणार आहे. तथापि, टीम इंडिया अफगाणिस्तानला जाणार नाही, तर अफगाणिस्तान दिल्लीत भारतीय संघाचे यजमानपद भूषवणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली....

भारतीय संघ सप्टेंबरमध्ये खेळणार 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका; कधी होणार स्क्वॉडची घोषणा?

—
ऑगस्ट 31, 2026

भारतीय संघ आता लवकरच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. नुकतीच भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट मालिका पार पडली, ज्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता....

महेंद्र सिंग धोनी आणि चेन्नईच्या करारावर सीईओंकडून स्पष्टीकरण! नेमकं सत्य काय?

—
ऑगस्ट 31, 2026

आयपीएल 2026 (IPL 2026) संपल्यापासून चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघात काही मोठे बदल होताना दिसत आहेत. फ्रँचायझीने दिग्गज मुख्य प्रशिक्षक (Head Coach Stefan Fleming) स्टीफन....

वैभव सूर्यवंशीचे 7 विक्रम, जे मोडणे जवळपास अशक्य

—
ऑगस्ट 31, 2026

वैभव सूर्यवंशीचे वय सध्या अवघे १५ वर्षे असले, तरी क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये त्याचे नाव सतत नोंदवले जात आहे. अत्यंत लहान वयात त्याने असे अनेक पराक्रम....

मोहम्मद शमीने रचला इतिहास, पूर्ण केले 900 बळी!

—
ऑगस्ट 30, 2026

मोहम्मद शमीने दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला. त्याने असा टप्पा गाठला आहे, जो यापूर्वी फक्त ५ भारतीय गोलंदाजांनाच गाठता आला होता. शमी....

वनडे वर्ल्डकपसाठी गंभीर-गिलचा प्लॅन तयार; ‘या’ स्टार खेळाडूचे संघात पुनरागमन?

—
ऑगस्ट 30, 2026

आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप 2028 स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात रंगणार आहे आहे. या स्पर्धेची सुरुवात 4 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय संघाने याआधी....

आयसीसीचा धक्कादायक निर्णय, श्रीलंकेकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हिरावून घेतले!

—
ऑगस्ट 30, 2026

श्रीलंकेशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का बसणार आहे. खरं तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे....

6,6,6,6,6,6… CSK च्या खेळाडूचा कहर! 234 च्या स्ट्राईक रेटने एकट्याने जिंकावला सामना

—
ऑगस्ट 29, 2026

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) 234 च्या स्ट्राईक रेटने दमदार आणि नाबाद खेळी करत आपल्या संघाला एकट्याच्या....

त्याला माहीत नाही मी विकेट टेकर..’, वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीत 2 विकेट घेतल्यावर केला मोठा खुलासा!

—
ऑगस्ट 29, 2026

दुलीप ट्रॉफीचा (Dulip trophy) पहिला क्वार्टर फायनल सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इशान किशनच्या (Ishaan kishan) नेतृत्वाखालील ईस्ट....

घरगुती क्रिकेटमधील 4 दमदार खेळाडू, ज्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये

—
ऑगस्ट 29, 2026

भारतीय संघासाठी खेळलेले बहुतांश दिग्गज खेळाडू घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. डोमेस्टिक क्रिकेटलाच भारतीय संघात पोहोचण्याचा मुख्य आधार मानले जाते. तरीही,....

Previous Next