cricket
6 षटकार, 12 चौकार आणि 200 चा स्ट्राईक रेट; विराट कोहलीच्या शतकाने चाहत्यांमध्ये उत्साह!
विराट कोहलीने चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, म्हणजे 08 सप्टेंबर 2022 रोजी आशिया चषक स्पर्धेत शतक झळकावून 1021 दिवसांचा शतकाचा दुष्काळ संपवला होता. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या....
आयसीसीची ताजी रँकिंग जाहीर; दीप्ती शर्माची मोठी झेप, पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे
आईसीसीच्या ताज्या महिला रँकिंगमध्ये श्री चरणी नंबर-1 टी-20 गोलंदाज म्हणून कायम आहे. याच्या टॉप-5 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. दीप्ती शर्माने 2 स्थानांची झेप घेतली....
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका जिओ हॉटस्टारवर नाही! ‘या’ ठिकाणी पाहता येणार सामने
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने या मालिकेचे प्रसारण हक्क मिळवले आहेत, ज्यामुळे चाहत्यांना सोनी....
2 षटकार अन् चौकार ठोकून गिलची दादागिरी, पण अभिषेकने पुढच्याच चेंडूवर हिसाब चुकता केला; VIDEO
शेर-ए-पंजाब टी-20 लीगचा प्रत्येक सामना रोमांचक ठरत आहे, स्पर्धेतील 17वा सामनाही त्याला अपवाद नव्हता. फाजिल्का फाल्कन्स आणि अमृतसर सुरमा यांच्यातील या लढतीत भारताचा एकदिवसीय आणि....
दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईशान किशनचं त्रिशतक थोडक्यात हुकलं! अनेक मोठे विक्रम केले प्रस्थापित
सध्या दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाविरुद्ध पूर्व (East Zone vs South Zone) विभागाचा कर्णधार ईशान किशनने....
पाकिस्तानी कर्णधाराला भारतासमोर फुशारकी मारणं पडलं महागात, आयसीसीने घेतली मोठी कारवाई
भारतविरुद्धच्या एसीसी महिला आशिया चषक सामन्यात शेफाली वर्माला बाद केल्यानंतर दिलेला इशारा पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सनाला चांगलाच महागात पडला आहे. आचारसंहितेचा भंग....
भारतासोबत मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान उत्सुक, आयसीसी लवकरच घेणार निर्णय
भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही मालिका खेळली गेलेली नाही. आता या दोघांमध्ये फक्त आयसीसी (ICC) आणि एसीसी (ACC) स्पर्धांमध्येच आमनेसामने सामना होतो.....
पहिल्याच सामन्यात पराभव, पण नंतर असा केला कमबॅक; दक्षिण आफ्रिकेने जिंकली ट्राय सिरीज!
नामिबियामध्ये आयोजित टी-20 तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा 48 धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेसाठी या मालिकेची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांना....
त्याच्यासाठी दरवाजे बंद…’, शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनावर माजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) सध्या 2026 च्या दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईस्ट झोनकडून खेळत आहे. त्याआधी सेंट्रल झोनविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये शमीने....
मोहम्मद शमीचे वनडे संघात होऊ शकते पुनरागमन, दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर निवडकर्त्यांची नजर
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा एकदिवसीय (ODI) संघात पुनरागमनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. भारताला 27 सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे....
श्री चरणींचा मोठा खुलासा; पाकिस्तानी टीमचा स्वस्तात गेम बजावण्याची अशी बनली रणनीती
दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला टी-20 आशिया चषक 2026 मध्ये, (5 सप्टेंबर) रोजी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी 7 गडी राखून विजय मिळवला. या....
हरमनप्रीत कौर इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर; ठरणार टी20 मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी पहिलीच कर्णधार!
महिला टी-२० आशिया कप २०२६ मध्ये ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट-अ (ग्रुप-ए) मधील महत्त्वाचा सामना खेळवला जाईल. हा सामना भारतीय संघाची कर्णधार....
आज भारत-पाक सामन्यात मोडणार 5 सर्वात मोठे रेकॉर्ड्स; स्मृती-हरमनप्रीत रचणार इतिहास
महिला आशिया कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू....
Asian Games: जे मिळेल त्यातच काम भागवा! टीम इंडियाच्या VIP ट्रीटमेंटला IOAचा नकार
जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या निवासाच्या व्यवस्थेबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात चर्चा सुरू आहे. आयओएने बीसीसीआयला स्पष्टपणे....
वय फक्त 20 अन् कारनामा ऐतिहासिक! प्रेटोरियसने रचला विश्वविक्रम
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर लुआन-द्रे प्रेटोरियस याने नामिबियाविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. प्रेटोरियसने केवळ 53 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 101....


















