cricket
पाकिस्तानच्या पार्ट-टाइम बॉलरच्या जाळ्यात भारतीय फलंदाज; हार्दिक शून्यावर माघारी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या मैदानावर रोमांचक सामना खेळला जात आहे. अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर इशान किशनने बॅटने जोरदार धुमाकूळ घातला. इशानने झंझावाती फलंदाजी....
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध ईशान किशनने नोंदवले 5 मोठे विक्रम! विराट कोहलीच्या विशेष क्लबमध्ये एन्ट्री
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 चा सर्वात मोठा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु....
प्रेमदासा मैदानावर भारतासाठी किती धावसंख्या सुरक्षित? पाहा काय सांगतोय रेकॉर्ड
२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे....
इशान किशनचा धुमाकूळ! तुफानी फटकेबाजीने मोडला युवराजचा 14 वर्ष जुना रेकॉर्ड
कोलंबोच्या मैदानावर इशान किशनने आपल्या वादळी फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इशानने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक ठोकले.....
भारत-पाक सामना पाहण्यासाठी कोलंबोमध्ये 18000 भारतीय आणि 12000 पाकिस्तानी चाहते दाखल; स्टेडियममध्ये 2800 सुरक्षा रक्षक तैनात
श्रीलंकेची राजधानी कोलंबो सध्या ‘मिनी हिंदुस्तान’ आणि ‘मिनी पाकिस्तान’ बनली आहे. कोलंबोचे सर्व रस्ते आर. प्रेमदासा स्टेडियमच्या दिशेने जाताना दिसत आहेत. स्टेडियमच्या परिसरात दोन्ही देशांचे....
टीम इंडियाकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका! ग्रुप ‘ए’ च्या पॉइंट्स टेबलमध्ये एका ‘अनपेक्षित’ संघाचे वर्चस्व
15 फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘वुमेन्स आशिया कप राइजिंग स्टार’ सामन्यात इंडिया ‘ए’ संघाने पाकिस्तान ‘ए’ चा 8 विकेट्सनी पराभव केला आहे. या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये....
सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणार नाही; सामन्यापूर्वी आली मोठी अपडेट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. वृत्तानुसार, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी....
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ‘हा’ खेळाडू ठरेल ‘प्लेयर ऑफ द मॅच’; रिकी पाँटिंगने केली मोठी भविष्यवाणी!
टी20 विश्वचषक 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत....
सामन्यापूर्वी पाकिस्तानची पुन्हा फजिती! मोहसीन नकवी आणि पीसीबी पूर्णपणे होणार हतबल
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा महामुकाबला (१५ फेब्रुवारी) रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपापली तयारी पूर्ण केली असून सामना आता....
IND vs PAK: भारत-पाक कोलंबोमध्ये आमने-सामने! टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराटशिवाय 19 वर्षांनंतर टीम इंडिया मैदानात उतरणार
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात मोठा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा....
वेस्ट इंडिजचा नेपाळवर 9 गडी राखून मोठा विजय, जेसन होल्डरची अष्टपैलू कामगिरी!
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये १५ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज आणि नेपाळ यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने चमकदार कामगिरी करत नेपाळचा ९....
IND vs PAK: कोलंबोत ढगाळ वातावरण, पुढील 24 तासांचा हवामान रिपोर्ट समोर! भारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ऐतिहासिक सामना होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून....
IND vs PAK: भारत की पाकिस्तान, कोण मारणार बाजी? जाणून घ्या महामुकाबल्याबाबत दिग्गज क्रिकेटपटूंची मते
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबल्याला आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ उरला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना रंगणार असून येथील खेळपट्टी....
इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! स्कॉटलंडला नमवत वर्ल्ड कपमध्ये उघडले विजयाचे खाते
टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा २३ वा लीग सामना इंग्लंड आणि स्कॉटलंड दरम्यान कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने इतिहास रचत स्कॉटलंडचा....

















