cricket
मी अंबाती रायडूऐवजी रहाणेला वनडे संघात घेतल असतं- गांगुली
मुंबई । मंगळवारी भारतीय संघाची इंग्लंडमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड झाली. यातुन मुंबईकर अजिंक्य रहाणेचे नाव आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले. यामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव....
एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार!
मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा संपुर्ण जून महिना सरे या इंग्लिश काऊंटी संघाकडून खेळणार असल्याचे तीन दिवसांपुर्वी घोषीत करण्यात आले. मात्र या खेळाडूची....
केएल राहुलची कोण आहे ही जबरा फॅन!
आयपीएल २०१८मध्ये जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने पंजाबकडून खेळताना आयपीएल दणाणुन सोडली आहे. ९ सामन्यात ४७ च्या सरासरीने ३७६ धावा त्याने केल्या आहेत. याबरोबर तो....
मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान
मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर तर....
दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व
मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर....
सुप्रिमो चषक तिसर्यांदा जिंकत मराठा पंजाब ठरला चॅम्पियन संघ
मुंबई: टेनिस क्रिकेटमधील नंबर वन स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्या सुप्रिमो चषक या क्रिकेट स्पर्धेच्या यंदाचा मोसमाचा शेवटही तेवढाच थरारक ठरला. विनर स्पोर्टस् मराठा पंजाबने जेतेपदाच्या....
गेल्या ७ सामन्यात मुंबईच करतेय कोलकात्यावर राज्य!
मुंबई | आज रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने कोलकाता समोर २० षटाकांत १८२ धावांचे लक्ष ठेवले होते.....
धोनी एक्सप्रेस सुसाट, या आयपीएलमध्ये थांबवण कठीण!
पुणे | शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून अंबाती रायडू (३२),....
ही आहे आयपीएल २०१८मधील सर्वात गमतीशिर आकडेवारी!
मुंबई । आयपीएल सुरु होऊन आज बरेच दिवस झाले. या काळात आय़पीएलचे ३६ सामने झाले आहेत. त्यात प्रत्येक संघ जवळपास ८ ते १० सामने खेळला....
धोनी जगात कुणालाही षटकार मारु शकतो पण या गोलंदाजाला नाही
पुणे | आयपीएलचा हा हंगाम धोनीचाच अशी स्वप्नवत वाटचाल या दिग्गज खेळाडूची सध्या सुरू आहे. या मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये....
पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी हे नक्कीच चांगले वृत्त नाही!
पुणे । पुण्यात होणारे आयपीएल ‘ प्ले ऑफ ‘ चे सामने आता कोलकाता येथे होणार आहे. हे सामने चेन्नई सुपर किंग्जचे सामने पुण्यात होण्याआधी येथे....
चर्चा तर खुप होतेय पण विराटला सरेकडून नक्की मिळणार तरी किती पैसे!
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले. गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य देणार....
संतोष कुमार घोष ट्रॉफी स्पर्धेत अभिनव सिंघच्या शतकी खेळीने न्यू ईरा संघाला विजेतेपद
मुंबई: सलामीवीर अभिनव सिंघ याच्या शतकी खेळीने न्यू ईरा संघाला ७व्या संतोषकुमार घोष ट्रॉफी या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवून दिला. आयुष....
सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धेत शांतिरत्न प्रतिक इलेव्हनचा धडाकेबाज विजय
मुंबई: सुप्रीमो चषक आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या जोरदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. शांतिरत्न प्रतिकने यु.एस. इलेव्हनचे 71 धावांचे आव्हान अवघ्या फलंदाजाच्या मोबदल्यात....
विराटबरोबर भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूही मुकणार बेंगलोर टेस्टला
बेंगलोर |आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे. भारतीय संघ....





