Cricketers married to Sports Anchor
केवळ बुमराहच नाही, तर ‘या’ ५ क्रिकेटपटूंनाही स्पोर्ट्स अँकर्सने प्रेमाच्या पिचवर केलंय ‘क्लिन बोल्ड’
क्रिकेट आणि ग्लॅमर यांचे नाते क्रिकेटमध्ये नवे नाही. त्यातही गेल्या काही वर्षात लाईव्ह क्रिकेट सामने प्रदर्शित करण्याच्या बाबतील अनेक बदल झाले आहेत. जवळपास प्रत्येक सामन्यानंतर....






