CSK

ravichandran Ashwin

आयपीएल 2026पूर्वी अश्विनने संघाला दिली जबाबदारी, स्पष्ट शब्दांत मांडली मोठी भूमिका

ऑगस्ट 12, 2025

रविचंद्रन अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. कोणत्याही फलंदाजाला त्याचा कॅरम बॉल समजणे सोपे नाही. तो आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. आता....

IPL 2026 मध्ये खेळणार का एम.एस. धोनी? रिटायरमेंटवर माहीने अखेर सोडलं मौन!

ऑगस्ट 11, 2025

एम.एस. धोनी (MS Dhoni) हा अचानक मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची माहीची ही जुनी सवय आहे. म्हणूनच, जेव्हा केव्हा IPL आणि धोनीबाबत....

IPL: CSK रिलीज करणार हे10 खेळाडू, लिलावात उभी राहील नवी टीम

ऑगस्ट 10, 2025

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा खेळ अत्यंत निराशाजनक झाला. त्यामुळे आता या संघात मोठे बदल होणार आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचे कर्णधार....

nadal (36)-1724234922354-1724484337509-1725178405736

CSK ला सापडला धोनीचा ‘परफेक्ट’ उत्तराधिकारी, माजी खेळाडूचा खुलासा

ऑगस्ट 10, 2025

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची तामिळनाडूमधील प्रचंड लोकप्रियता चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) मध्ये एमएस धोनीचा आदर्श उत्तराधिकारी....

आर अश्विन CSK संघ सोडणार? जाणून घ्या मोठी अपडेट समोर !

ऑगस्ट 8, 2025

आयपीएल 2026 (IPL 2026) साठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan royals) निरोप घेणार आहे. त्याने संघापासून वेगळं होण्याची....

‘सीएसके सोबतचं नातं आता…..,’ आयपीएल लिलावापूर्वी धोनीचा मोठा खुलासा

ऑगस्ट 7, 2025

चेन्नई सुपर किंग्समध्ये आपल्या भविष्यासंदर्भात बराच काळ मौन बाळगणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने अखेर मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात त्याने स्पष्टपणे सांगितलं की त्याचं आणि....

देवडी माताचा आशीर्वाद घेण्यासाठी एम एस धोनी कुटुंबासह मंदिरात, फोटो व्हायरल!

जुलै 19, 2025

एम. एस. धोनी (MS Dhoni) हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. सध्या तो केवळ आयपीएलमध्ये खेळत आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून....

IPLची ब्रँड व्हॅल्यू काही देशांच्या GDP पेक्षा मोठी! 2025मध्ये मिळवला जबरदस्त नफा

जुलै 8, 2025

2008 मध्ये सुरू झालेली इंडियन प्रीमियर लीग. आणि काही वर्षांतच आयपीएल हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बनले आहे आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू वर्षानुवर्षे वाढत आहे.....

Sanju Samson MS Dhoni

आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल कशी होते? नियम आणि प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या!

जुलै 1, 2025

आयपीएल 2026 (IPL 2026) चा लिलाव अजून काही महिन्यांनी होणार आहे, पण खेळाडूंच्या ट्रेड विंडोमध्ये अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन....

“प्लीज CSK सोडून दे…” अशी विनंती केल्यानंतर ‘हा’ विश्वचषक विजेता खेळाडू कोपऱ्यात बसून रडला

मे 27, 2025

CSK IPL 2025: यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2025) मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (CSK) लाजिरवाणी कामगिरी पाहायला मिळाली. संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर राहिला. पण, संघाने शेवटचा....

IPL 2026 पूर्वी पंतसह हे 3 खेळाडू होऊ शकतात रिलीज, फ्रँचायझींचा विश्वास उडाला?

मे 26, 2025

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धा आता काही दिवसातच संपणार आहे. या हंगामात काही नव्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधुन घेतलं. वैभव सूर्यवंशी....

IPL: पुढच्या हंगामात ‘हा’ धुरंधर होणार चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक?

मे 26, 2025

Suresh Raina IPL: यंदाचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पण या आयपीएल हंगामात चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाची कामगिरी खूपच निराशाजनक....

आयपीएलमध्ये पहिल्यांदा CSKची अशी दुर्दशा; एमएस धोनीच्या नेतृत्वावरही कलंक?

मे 26, 2025

IPL 2025 आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ आधीच निश्चित झाले, तर आता स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांची नावे देखील निश्चित झाली होती. दरम्यान, आता असे सहा संघ....

आयुष म्हात्रेचा गुजरातला तडाखा, गुजरातच्या गोलंदाजांना षटकारांनी झोडपलं!

मे 25, 2025

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 17 वर्षीय आयुष म्हात्रेने आपल्या तुफानी फलंदाजीने भीती निर्माण केली. नाणेफेक जिंकल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जने आयुषसह डेव्हॉन कॉनवेसह शानदार सुरुवात....

देशासाठी सीमारेषेवर उतरणार का धोनी? कारण आहे थरारक

मे 11, 2025

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्याच वेळी भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना योग्य उत्तर देत आहे. भारताकडे असलेल्या संरक्षण यंत्रणेच्या मदतीने पाकिस्तानकडून येणारे सर्व....

Previous Next