David Warner T20 World Cup 2022
आता हे काय मध्येच! वॉर्नर भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर? पण कॅप्टनला नाही कसलीच चिंता
By Akash Jagtap
—
यावर्षी म्हणजेच 2022मध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे यजमानपद साकारणारा ऑस्ट्रेलिया संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला ...