Delhi Capitals
वन वुमन शो! 10 चौकार आणि 5 षटकारांसह शफालीने मैदानावर आणले वादळ
वुमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात शनिवारी (11 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिल्लीने गुजरातला अक्षरशः नामोहरम....
काप-शफालीच्या झंझावाताने दिल्ली विजयी मार्गावर! गुजरातविरूद्ध 7.1 षटकात पार केले विजयी आव्हान
वुमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात शनिवारी (11 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिल्लीने गुजरातला अक्षरशः....
मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक! दिल्लीला एकतर्फी नमवत बनले टेबल टॉपर
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये गुरुवारी (9 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. आतापर्यंत अपराजित असलेल्या या संघातील सामना अपेक्षाप्रमाणे रंगला नाही. मुंबई....
दिल्लीचा धडाका कायम! युपीला नामोहरम करत मिळवला सलग दुसरा विजय, मॅकग्राची एकाकी झुंज
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व युपी वॉरियर्झ हे संघ आमने-सामने आले. सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी उतरलेल्या या दोन्ही संघातील सामना फारसा रंगला....
WPLमधील ‘हे’ नियम IPL सारखेच, फक्त प्लेऑफ सामन्यांचा विषय जरासा वेगळा; जाणून घ्याच
पुढील काही महिने भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी जणू काही मेजवानीच असणार आहे. कारण, आजपासून म्हणजेच शनिवारपासून (दि. 4 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा श्रीगणेशा होत आहे.....
दिल्लीला दुहेरी धक्का! पंतच्या जागी यष्टीरक्षण करणारा खेळाडूही दुखापतग्रस्त, नुकताच गाजवलेला देशांतर्गत हंगाम
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता सर्व....
आयपीएल इतिहासात ‘या’ संघावर आली 14 वेळा कर्णधार बदलण्याची वेळ; पाहा सर्व संघ अन् त्यांच्या कॅप्टन्सची यादी
आयपीएल 2023च्या महाकुंभमेळ्याला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामापूर्वी सर्व फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. यामध्ये काही संघांनी नवीन कर्णधारांची घोषणाही केली आहे. तसेच, इतर....
पंतचा पत्ता कट करत दिल्लीने ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद? पठ्ठ्याने एका टीमला बनवलंय चॅम्पियन
इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महाकुंभमेळा 31 मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबाद....
महिला प्रीमिअर लीगची चांदी! बीसीसीआयने टाटांकडे सोपवली ‘ही’ प्रचंड मोठी जबाबदारी
इंडियन प्रीमिअर लीगनंतर आता भारतात महिला प्रीमिअर लीगचाही घाट घातला जाणार आहे. या स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी....
बला’त्काराच्या आरोपाखाली क्रिकेटरने खाल्ली जेलची हवा, पण जामीन मिळताच कमबॅक करत फलंदाजांचा काढला घाम
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने याच्याशी संबंधित आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी संदीपने क्रिकेट कारकीर्द आणि आयुष्यात भरपूर....
एका ऑस्ट्रेलियनकडून शिकूनच ऑस्ट्रेलियाला चोपतोय अक्षर, स्वतः केला खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 263 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी....
विश्वचषक विजेत्या ‘कर्णधार’ शेफालीसाठी दिल्लीने दिली मुंबईला टक्कर, तब्बल 2 कोटी मोजून घेतले संघात
सध्या सुरू असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर मोठी बोली लागली. नुकत्याच झालेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारी....
पाकची जिरवणारी जेमिमा रॉड्रिग्ज तब्बल 2.20 कोटींच्या बोलीसह दिल्लीच्या ताफ्यात दाखल
वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. या लिलावात भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने अनेक संघांचे लक्ष वेधून....




















