dhoni style
मुंबईच्या जबड्यातून सामना हिसकावला! आयपीएलमध्ये पहिली फिफ्टी ठोकताच केला धोनी स्टाईल सेलिब्रेशन
चेन्नई सुपर किंग्जच्या विजयादरम्यान एका नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्तिक शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्ध इतकी जबरदस्त कामगिरी केली की, तो क्षणार्धातच चर्चेचा विषय बनला.....






