dhruv jurel ipl 2024
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय
आयपीएल 2024 च्या शेवटच्या दोन लीग सामन्यांपूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार फलंदाज जोस बटलर पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडला परतला आहे. 22 मे....






