director shankars daughter aishwarya ties knot with tnpl cricketer rohit damodharan

शुभमंगल सावधान! तमिळनाडूचा ‘हा’ क्रिकेटपटू प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात

जून 28, 2021

भारतीय क्रिकेट आणि चित्रपट सृष्टीचं खूप जुनं नातं आहे. पूर्वीपासूनच भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि चित्रपटमधल्या हिरोईन यांच्या प्रेमाचे किस्से पाहण्यात आणि ऐकण्यात आले आहेत.....