dressing room

Indian-Cricketers

Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’

नोव्हेंबर 16, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वात चांगले प्रदर्शन करणारा संघ म्हणजे भारतीय संघ होय. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने साखळी फेरीतील 9 आणि 1 उपांत्य सामना असे....

Video: कुणी मिठी मारली, कुणी पाट थोपटली; सीएसकेला आस्मान दाखवल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पोलार्डचे भन्नाट स्वागत

मे 2, 2021

वेस्ट इंजिडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड याला विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. त्याच्या फलंदाजीपुढे क्रिकेटविश्वातील मोठमोठे गोलंदाज फिके पडतात. त्याच्या अशाच एका धमाकेदार खेळीचा नमुना क्रिकेटरसिकांना....

जेव्हा ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये उभा राहून म्हणतो, ‘कृपया मला फलंदाजीसाठी पाठवू नका’; पाहा व्हिडिओ

एप्रिल 16, 2021

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2021 मधील आपल्या दुसर्‍या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला.या सामन्यात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईने केकेआरला 152 धावा करण्यापासून....

ड्रेसिंग रुममध्ये सिगारेट ओढताना रंगेहात पकडला गेला फिंच, व्हिडिओ व्हायरल

ऑक्टोबर 18, 2020

शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुबईमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने राजस्थानला ७ विकेट्सने पराभूत केले. बेंगलोरच्या विजयात एबी....

चाहत्यांना नेहमीच क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमचे कुतूहल असते, मग ती ड्रेसिंग रुम नक्की असते तरी कशी?

ऑगस्ट 11, 2020

क्रिकेटमधील अनेक गोष्टी दिवसेंदिवस बदलत आहे. सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून तर क्रिकेटप्रेमींना ज्या गोष्टी सहसा पाहायला मिळत नाहीत, त्या देखील मिळून लागल्या. अगदी ड्रेसिंग रुममधील....

म्हणून अजिंक्य रहाणेला मिळाले नाही वनडे संघात स्थान !

डिसेंबर 11, 2017

 भारतीय संघाला काल झालेल्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध लाजीवरवण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर कर्णधार रोहित शर्माला जोरदार टीकेला तोंड द्यावे लागले. अजिंक्य रहाणेला संघात....

अजिंक्य रहाणे वनडे संघात हवाच- सौरव गांगुली

डिसेंबर 11, 2017

भारतीय संघाच्या कालच्या कामगिरीवर माजी कर्णधार सौरव गांगुलीने सडेतोड मतं व्यक्त केली आहे. अजिंक्य रहाणे हा वनडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून त्याला संघात संधी....

गांगुली म्हणतो याच कारणामुळे विराटला धोनी हवा आहे वनडे संघात

डिसेंबर 11, 2017

माजी कर्णधार सौरव गांगुलीने एमएस धोनीच्या कालच्या वनडे सामन्यातील कामगिरीचे जोरदार कौतुक केले आहे. धोनी संघात असल्यामुळे त्याचा भारतीय संघाला कसा फायदा होतो याबद्दल गांगुलीने....

कालपेक्षा आज प्रदूषण जास्त, कसा दिवस काढला आम्हालाच माहित: अँजेलो मॅथ्यूज

डिसेंबर 4, 2017

दिल्ली । श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज शतकी खेळी केली. परंतु सामन्यानंतर भाष्य करताना त्याने दिल्लीतील....

वरिष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंना त्रास देतात: केएल राहुल

ऑगस्ट 17, 2017

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकाविरूद्ध चांगली कामगिरी केली आणि श्रीलंकेचा ३-० आसा धुव्वा उडवला. प्रत्येक खेळाडूने मैदानावर १००% योगदान दिले आहे. मैदानावर लक्ष केंद्रित करून खेळणारे....