DSO Dharavi

शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाचे वर्चस्व

सप्टेंबर 18, 2019

मुंबई। शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्व गटाच्या स्पर्धा डीएसओ धारावी येथे पार पडल्या. ९ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान डीएसओ कॉम्प्लेक्समधील हॉलमध्ये ही स्पर्धा रंगली.....