Durga S.A. Aspire Cup 2023
एनडीए युथ स्पोर्टस क्लब, सिटी एफसी पुणे, संगम यंग बॉईज, दुर्गा एस.ए. उपांत्य फेरीत
एनडीए युथ स्पोर्टस क्लब, सिटी एफसी पुणे, संगम यंग बॉईज, दुर्गा एस.ए. संघांनी येथे सुरु असलेल्या ऍस्पायर चषक 2023 फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.....






