Ellyse Perry Becomes First australian women
एलिस पेरीने रचला इतिहास! बनली पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला, आता नजर विश्वचषकातील रोहितच्या ‘या’ विक्रमावर
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना शनिवारी (दि. 11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. पार्ल येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया....






