ENG vs IND

पराभवाचं दु:ख विसरुन भारतीय क्रिकेटर जाणार सुट्टीवर, विम्बल्डन-युरो चषकाचा घेतील आनंद!

जून 25, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. या ऐतिहासिक सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे लक्ष आता पुढील इंग्लंडविरुद्धच्या....

Virat-Kohli-Rohit-Sharma, Test

ENGvIND: १० सामन्यात ७२७ धावा करणारा ‘हा’ फलंदाज कसोटी मालिकेत चोपणार सर्वाधिक धावा

मे 29, 2021

भारतीय क्रिकेटरसिंकाना सध्या भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेध लागले आहे. येत्या जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंग दौऱ्यावर जाणार आहे. येथे त्यांना १८ ते २२ जून या....

पंतचा कमाल स्टंट; WTC फायनल गाजवण्यासाठी रिषभ ‘असा’ करतोय मेहनत

मे 27, 2021

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत मागील काही दिवसांपासून आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी चर्चेत आहे. मागील ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध अतुलनीय कामगिरी करत त्याने कसोटी संघात....

एवढा कॉन्फिडन्स! इंग्लिश दिग्गजाची भविष्यवाणी, भारत-इंग्लंडमध्ये ‘हा’ संघ ५-०ने जिंकेल कसोटी मालिका

मे 22, 2021

येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यापुर्वी इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला....

Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)

‘विराटसेना’साठी इंग्लंडकडून खुशखबर! क्वारंटाईन कालावधीत घट, सरावासही मिळणार जास्तीचा वेळ

मे 22, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. पुढील महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे.....

पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”

मे 22, 2021

कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी दोन क्रिकेटपटूंमध्ये स्पर्धा होणे साहजिक असते. भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यातील तुलनेचे सत्र तर फार वर्षांपासून चालू....

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत १००हून अधिक विकेट्स घेणारा एकमात्र जाबाज, ‘हे’ आहे नाव

मे 17, 2021

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपुर्वी यजमान इंग्लंड संघाला न्यूझीलंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.....

शतक हुकलं पण किर्तीमान केला, इंग्लिश कर्णधाराच्या जबराट कामगिरीने विराटसेनेची चिंता शिगेला!

मे 16, 2021

भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात सुरुवातीला त्यांना न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२....

सध्याचा दमदार फॉर्म अन् भारताविरुद्धची शानदार कामगिरी, कसोटी मालिकेत इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू घालणार धुमाकूळ!

मे 16, 2021

येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर उभय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. मायदेशात पाहुण्या इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१....

Prithvi-Shaw

‘पृथ्वी शॉवर दुर्लक्ष करणं बर नव्हे, तो विरेंद्र सेहवागसारखा फलंदाज आहे,’ माजी निवडकर्त्याचा पाठिंबा

मे 15, 2021

लवकरच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर त्यांना १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी....

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपुर्वी इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

मे 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर सर्वांना भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेध लागले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटन येथे....

इंग्लंड दौऱ्याचं तिकीट मिळालं; पण ‘असं’ झाल्यास मुंबईतूनच जाव लागणार घरी, बीसीसीआयच्या अटीने खेळाडू चिंतेत

मे 11, 2021

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. इंग्लंडमधील साउथँपटन येथे हा सामना रंगणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतीय संघाला....

भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने केले इंग्लंडच्या फुटबॉलपटूचे आव्हान पूर्ण

ऑगस्ट 23, 2018

नॉटींगघम। भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने मैदानावर टोटेनहॅम हॉट्स्परचा फुटबॉलपटू डेले अलीसारखे सेलेब्रेशन करून आव्हान पूर्ण केले. इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर....

२० वर्षीय रिषभ पंत तिसऱ्या कसोटीत चमकला, केला मोठा पराक्रम

ऑगस्ट 20, 2018

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे २९२ धावांची मोठी आघाडी आहे. इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच कोलमडला. यामुळे भारताने....

टीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज

ऑगस्ट 19, 2018

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर 6 बाद 307 धावा केल्या आहेत. या सामन्यात इंग्लंडचा....

Previous Next