England 3 Players Injured
स्टोक्स, बटलरसहित इंग्लंडचा शतकवीरही जखमी, इंग्लंड बोर्डाने ‘या’ नव्या खेळाडूला केले सहभागी
जो रूट (Joe Root) याच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडचा संघ ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series 2021-22) मध्ये अत्यंत निराशादायी प्रदर्शन करतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीचे सलग ३ सामने....






