england
केवळ १ धाव देत ७ फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता, सामनाही जिंकला!
२५ जून रोजी ईसीबी नॅशनल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत पीटरबोर्ग टाऊन विरुद्ध हाई वायकोंब यांच्यात झालेल्या रंगतदार एकदिवसीय सामन्यात पीटरबोर्ग टाऊनने हाई वायकोंब संघावर रोहमर्षक विजय मिळवला. पीटरबोर्ग संघाने....
बटलर वादळाने चौथ्यांदा केला टीम आॅस्ट्रेलियाचा पालापाचोळा!
बुधवार दि.२७ जून रोजी झालेल्या इंग्लंड वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव टी-२० सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर २८ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय मालिका ५-० अशा फरकाने गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंडमध्ये....
टीम आॅस्ट्रेलिया बदलणार वनडे संघाचा कर्णधार!
इंग्लंडविरुद्ध वनडेत ५-०ने पराभव झालेल्या टीम आॅस्ट्रेलिया लवकरच वनडे संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. याचे स्पष्ट संकेत या संघाचे प्रशिक्षक जस्टिन....
पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
क्रिकेट चाहत्यांना पुढील 2 आठवड्यात टी 20 चे 13 सामने पहायला मिळणार आहेत. तसेच या 2 आठवड्यातील या सामन्यांमुळे आयसीसीच्या टी20 क्रमवारीत मोठे बदल होण्याची शक्यता....
वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बुधवार दि.27 जूनला एकमेव टी-20 सामना बर्मिंगहम येथे होत आहे. एकदिवसीय मालिकेतिल लाजिरवाण्या पराभवानंतर अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ आज इंग्लंड विरुद्धच्या....
टीम इंडिया उद्या खेळणार ऐतिहासिक शंभरावा टी२० सामना
भारतीय संघाचा 27 जूनपासून आयर्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंडविरुद्ध अनुक्रमे 27 आणि 29 जूनला दोन टी20 सामने खेळणार आहे. या टी20....
या खेळाडूमुळे इंग्लंडच जिंकणार २०१९चा विश्वचषक, माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी
जाॅस बटलरच्या कामगिरीच्या जीवावर इंग्लंड 2019 सालचा विश्वचषक जिंकू शकतो असे वक्तव्य इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे. मायकेल वॉन म्हणाला,” ज्या संघाकडे एक्स....
बटलरच्या वादळात कांगारू भुईसपाट, जे कधीही घडलं नाही ते रविवारी झालं!
रविवार दि. 24 जूनला झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेल्याचा पराभव करत इंग्लंडने 5-0 अशा फरकाने मालिका जिंकली. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या 140....
टॉप ४: इंग्लंड विरुद्ध वनडेत ४ क्रमांकावर हे खेळाडू करु शकतात फलंदाजी
भारतीय संघ आज, 23 जूनला आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारताचा इंग्लंड दौरा जुलै महिन्यात 3 तारखेपासून सुरु होणार आहे. या आधी भारत आयर्लंड विरुद्ध....
५ वर्षांपुर्वी याच दिवशी धोनी बनला होता जगातील सर्वात परिपुर्ण कर्णधार!
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा गेल्या दशकात भारतीय क्रिकेटला मिळालेली अमुल्य गोष्ट आहे. आपल्या कर्णधार म्हणून पहिल्याच स्पर्धेची विजयी सुरवात करणाऱ्या धोनीनी नंतरच्या....
क्रिकेट विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटानां प्रचंड मागणी
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आणखी एक वर्षाचा अवधी बाकी आहे. मात्र जगभरातील क्रिकेट रसिकांना मात्र या विश्वचषकाचे वेध आत्तापासूनच लागले आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होत....
विराट कोहलीने मांडली गोलंदाजांची व्यथा..
मागील काही दिवसांपासून क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजीचे अनेक विक्रम ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच 19 जूनला झालेल्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्यात इंग्लंडने वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च....
एकदिवसीय विश्वचषकात हे तीन संघ करू शकतात 500 धावा
एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांमध्ये वेेळोवेळी बदल होत आले आहेत. यामध्ये मग 20 षटकांचा पॉवर प्ले असो की दोन्ही एन्डकडून गोलंदाजीसाठी दोन नवे चेंडू असोत. हे सर्व....
सचिन आयसीसीवर कडाडला…
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता बाकिच्या तीन्ही सामन्यात इंग्लंडने 300 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली आहे. तर....





