Equations For Final
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!
क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या....






