Faf Du Plesis

Virat-Kohli-And-Faf-Du-Plessis

कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?

ऑक्टोबर 31, 2024

आयपीएल 2025 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची आणि सोडण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती. अशा परिस्थितीत संध्याकाळपर्यंत सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली....

Faf du Plessis

फाफ डू प्लेसिस पुन्हा दिसणार दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत, क्रिकेट बोर्ड लवकरच घेणार निर्णय!

मार्च 7, 2023

दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन होऊ शकते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याविषयी माहिती दिली. डू....

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये वादळ! प्लेसिसच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे; केली गंभीर वक्तव्ये

ऑक्टोबर 24, 2022

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकात सहभागी झाला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने....

Virat-Kohli-And-Faf-Du-Plessis

पहिले पाढे पंचावन्न..! लाख प्रयत्न करूनही आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच

जून 2, 2022

आयपीएल २०२१ चा उत्तरार्ध सुरू व्हायच्या काही दिवस आधीच विराट कोहलीने घोषणा केली की, यावर्षी कर्णधार म्हणून आपण शेवटच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) ला....

Virat-Kohli-And-Faf-Du-Plessis

काय आहे राजस्थानविरुद्धचा मास्टरप्लॅन? वाचा काय म्हणाला आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस

मे 27, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात विजयी कोण होणार हे ठरण्यासाठी आता केवळ दोनच सामने उरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला त्यांचे पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी....

Faf-Du-Plesis

‘मी आयुष्यात अशी खेळी पाहिली नाही’, शतकवीर पाटीदारचं कर्णधाराकडून कौतुक; ‘या’ खेळाडूचीही स्तुती

मे 26, 2022

इंंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये (आयपीएल) बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या या....

RCB-Suresh-Raina

सुरेश रैना म्हणतोय आरसीबीने जिंकावे आयपीएल; कारण ऐकून व्हाल चकीत

मे 23, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या प्लेऑफच्या सामन्यांना २४ मे पासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला....

Jos-Buttler-IPL

बटरल भाऊ सुसाट! गुजरात-बंगळुरू सामन्यानंतर ऑरेंज कॅपची शर्यत अधिक तीव्र, बघा यादी

मे 20, 2022

गुरुवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गुजरात टायटन्सवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी केली आणि आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय....

Faf-Du-Plesis

सनरायझर्स विरुद्ध नाबाद ७३ धावा करणारा फाफ स्वत:ला करू इच्छित होता ‘रिटायर आऊट’, पण का?

मे 9, 2022

आयपीएल २०२२च्या ५४व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायझर्स हैदराबादला ६७ धावांनी पराभूत केले. या विजयासह बेंगलोरने गुणतालिकेतील त्यांचे स्थान मजबूत केले आहे. बेंगलोर संघाच्या या....

Virat-Kohli-Faf-Du-Plesis

एकाचा बदक, तर दुसऱ्याचे अर्धशतक; विराट-फाफच्या सलामी जोडीकडून १३ वर्षांच्या विक्रमाची पुनरावृत्ती

मे 8, 2022

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शनिवारी (०७ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ५४वा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....

DC-vs-RCB

भारताच्या माजी प्रशिक्षकाला आहे विश्वास, यंदा आयपीएलला मिळणार नवा चँपियन; पाहा कोणावर लावलाय दाव

एप्रिल 17, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी), आयपीएलमध्ये सातत्याने चांगला प्रदर्शन करणारा हा संघ त्यांच्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नवा कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या....

Dhoni-Virat-Faf-Meet

आरसीबी वि. सीएसके सामन्यापूर्वी मैदानात आली ‘फॅमिलीवाली’ फिलिंग; धोनी, विराट आणि फाफची गळाभेट

एप्रिल 12, 2022

आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी (१२ एप्रिल) रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आमना सामना होईल. हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर....

RCB-Team

सलग दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आरसीबीने भन्नाट गाण्यासह केला जल्लोष; डू प्लेसिस अन् विराटही दिसले व्हिडिओत

एप्रिल 6, 2022

आयपीएलच्या १३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने ४ विकेट्स राखून राजस्थानला मात दिली. ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर कर्णधार....

Faf-Du-Plesis-Review

आयपीएल इतिहासातील सर्वात खराब रिव्ह्यू! आरसीबीच्या कर्णधाराची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

मार्च 31, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात बुधवारी (३० मार्च) आमना सामना झाला. आयपीएल २०२२ च्या या सहाव्या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स....

KKR-Team-Dinesh-Karthik

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची १९व्या षटकात ‘मोठी’ चूक, गमावला हाताशी आलेला सामना!

मार्च 31, 2022

बुधवारी (३० मार्च) आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात गोलंदाजांसाठी....

Next