fast bowler
IND vs ENG; दुसऱ्या टी20 सामन्यात मोहम्मद शमीला संघात स्थान मिळणार का?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघातील खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 ...
IND vs ENG: पहिल्या टी20 मध्ये शमीला संधी का मिळाली नाही? पुन्हा फिटनेसवर प्रश्नचिन्ह
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी20 सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला.ज्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना 7 ...
आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू दुखापती
आयपीएल इतिहासाच्या पहिल्या हंगामाचा चॅम्पियन संघ राजस्थान रॉयल्स त्यांच्या दुसऱ्या विजेतेपदाची वाट पाहत आहे. राजस्थान रॉयल्सला गेल्या अनेक वर्षांपासून हे दुसरे विजेतेपद जिंकता आलेले ...
IPL 2025: या 6 वेगवान गोलंदाजांना प्रचंड मागणी, मेगा लिलावात लागणार जॅकपॉट!
आयपीएल 2025 मेगा लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 (आयपीएल 2025) चा दोन दिवसीय मेगा लिलाव आज (24 नोव्हेंबर) दुपारी ...
जगात 5000 पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
‘स्टेनगन’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन मंगळवारी (27 जून) आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टेन जगभरातील सर्वोत्तम ...
शॉकिंग! शोएब अख्तरची मोठी सर्जरी; हॉस्पिटलच्या बेडवरूनच म्हणतोय, ‘मला फक्त तुमच्या प्रार्थनेची गरज’
‘रावपिंडी एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्रस्त आहे. अख्तरने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ अपलोड करून लोकांना प्रार्थना ...
भारताचा आणखी एक गोलंदाज काऊंटी क्रिकेटमध्ये घालतोय धुमाकूळ!
नुकताच इंग्लंडचा दौरा संपवून टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन हात करत आहे. पण, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत असलेले काही खेळाडू तिथेच ...
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
‘कोची एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेला श्रीसंत याने बुधवारी (९ मार्च) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकवेळ भारतीय संघातला महत्त्वपूर्ण गोलंदाज राहिलेला हा खेळाडू वेगवान ...
सामना सुरू होण्यापुर्वी न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूच्या भावी पत्नीचा मृत्यू, तरीही धाडसाने उतरला मैदानावर
जो कठीण काळात सुद्धा स्वतःला सावरून उभा राहतो तो खरा खेळाडू. आजवर असे कित्येक खेळाडू झाले, ज्यांच्यावर वैयक्तिक कठीण प्रसंग येऊनही आपल्या संघाचे प्रतनिधित्व ...
‘केरळ एक्सप्रेस’ आता आपल्या अभिनयाने घेणार विकेट्स, झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात
क्रिकेटमध्ये सामना फिक्सिंगसारखी मोठी चूक करत आपले आयुष्य उध्वस्त करून घेणारे बरेच खेळाडू होऊन गेले. यातील ज्या खेळाडूंचे आरोप सिद्ध झाले , त्या खेळाडूंवर ...
भारीच! रबाडाचा विजेहून अधिक वेगवान चेंडू, फलंदाजाला काही कळायच्या आतच उडाले स्टंप्स
क्रिकेट या खेळात आतापर्यंत अनेकदा आपण वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पहिले आहे. काही काळापूर्वी वेगवान गोलंदाजांच्या वेगाने अनेक फलंदाज घाबरत असे. अनेक वेगवान गोलंदाजानी इथे ...
वयाच्या १८व्या वर्षी पदार्पण ते विश्वचषक विजेता खेळाडू; ‘बड्डे बॉय’ पॅट कमिन्सबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आज (८मे) आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ मे १९९३ ला सिडनी येथे झाला होता. ...
वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणं सोप्पं नाही, या दिग्गजांनी केलाय तो पराक्रम
जसे क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे दुर्मिळ गोष्ट आहे तसेच हॅट्रिक घेणेही दुर्मिळच गोष्ट आहे. पण २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९ वेळा हॅट्रिक घेण्यात ...
‘तो’ क्षण कधीच विसरू शकणार नाही, ज्यावेळी मी रडलो होतो, भुवनेश्वर कुमारने शेअर केली आठवण
भारतीय संघातील आघाडीचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमाराच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो संघाबाहेर राहिला होता, परंतु आता तो आपल्या संघात पुन्हा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे दाखल झाला आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. अशामध्ये ...