final Test squad
अॅलिस्टर कूकच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (4 सप्टेंबर) भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा 13 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघातून जेम्स विन्सला वगळण्यात आले आहे.....





