Final

राफेल नदालच ठरला फ्रेंच ओपनचा बादशहा

—
जून 10, 2018

अव्वल मानांकित राफेल नदालने आज पुन्हा एकदा तो क्ले कोर्टचा बादशहा असल्याचे सिद्ध केले आहे. नदालने आज ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचा 6-4 6-3 6-2 असा पराभव....

फ्रेंच ओपन २०१८: राफेल नदाल विरुद्ध डॉमिनिक थिममध्ये रंगणार अंतिम फेरीचा थरार

—
जून 10, 2018

फ्रेंच ओपनमध्ये आज क्ले कोर्ट किंग राफेल नदाल विरुद्ध डॉमिनिक थिममध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. अव्वल मानांकित नादालने उपांत्य फेरीत जुआन डेल पोट्रोचा....

भारताचा पराभव करत बांग्लादेशने पहिल्यांदाच कोरले महिला आशिया चषकावर नाव! 

—
जून 10, 2018

मलेशियात पार पडलेल्या महिला टी 20 आशिया चषकाचा अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. या रोमांचकारी झालेल्या सामन्यात बांग्लादेशने भारतावर 3 विकेटने विजय मिळवत आशिया चषकाचे पहिले विजेतेपद....

मुंबईत रंगणार भारत विरुद्ध केनिया फूटबॉलच्या अंतिम सामन्याचा थरार

—
जून 9, 2018

मुंबई। इंटरकॉन्टीनेंटल कप 2018  फूटबॉल स्पर्धेत 8 जूनला केनियाने तैवानचा 4-0 अशा फरकाने पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात गाठली. त्यामुळे आता अंतिम फेरीत केनियाचा सामना यजमान भारताविरुद्ध....

भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय, एशिया कपच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश

—
जून 9, 2018

क्वाललंपुर | आज भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप टी२०च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. भारताला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विजय महत्त्वाचा....

आज रंगणार पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना

—
जून 9, 2018

मलेशियात सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत आज पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या गुणतालिकेत सध्या अनुक्रमे पहिल्या....

संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स!

—
मे 28, 2018

मुंबई | रविवारी आयपीएल २०१८चे सुप वाजले. चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. विजेते आणि उपविजेते सोडूनही अनेक खेळाडूंना या स्पर्धेत बक्षिसं....

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

—
मे 27, 2018

मुंबई | आयपीएल २०१८च्या विजेत्या संघाला २० कोटी तर उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये मिळणार आहेतय गेल्यावर्षी विजेत्या संघाला १५ कोटी रुपये मिळाले होते. या....

कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये

—
मे 26, 2018

कोलकाता। शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2018च्या क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैद्राबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 14 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे अंतिम सामन्यात....

जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?

—
मे 26, 2018

कोलकाता। शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2018च्या क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैद्राबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 14 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे अंतिम सामन्यात....

सामनावीर दिनेश कार्तिकची या जागतिक विक्रमाशी बरोबरी

—
मार्च 21, 2018

रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा  स्टेडियमवर पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारताचा विजय निश्चित केला. या षटकारामुळे मात्र....

निदाहास ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकून कर्णधार रोहितने रचला इतिहास

—
मार्च 21, 2018

कोलंबो। रविवारी आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय संघाने प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदाहास ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने या सामन्यात बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली.....

मालिकावीर वॉशिंग्टन सुंदरने केला हा खास विश्वविक्रम

—
मार्च 21, 2018

श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला उत्कृष्ट....

या भारतीय फलंदाजांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारत मिळवून दिला विजय

—
मार्च 21, 2018

रविवारी निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात....

या खेळाडूला दिले कार्तिकने त्या षटकाराचे श्रेय

—
मार्च 20, 2018

रविवारी पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे भारताला....

Previous Next