Football
केरळा ब्लास्टर्स विरुद्ध एटीके लढतीने हिरो आयएसएलची जोरदार सलामी
हिरो इंडियन सुपर लिगची उद्घाटनाची लढत कोचीमध्ये शुक्रवारी होत आहे. एटीके विरुद्ध केरळा ब्लास्टर्स अशा बहुचर्चित लढतीने लिगची दणदणीत सलामी झडेल. एटीकेचा बचाव भेदण्यासाठी....
नेदर्लंड आणि इटली सारखे बलाढ्य संघ फुटबॉल विश्वचषकास ठरले अपात्र !!
स्वीडन विरुद्ध इटली सामना दोन्ही संघांच्या विश्वचषक २०१८ चे टिकीट होता. दोन लेग मध्ये होणारी पात्रता फेरी संघांचे भवितव्य ठरवणार होते. पहिल्या फेरीत १-० ने....
ईटलीचा संघ फुटबॉल विश्वचषकासाठी ठरला अपात्र
ईटली वर्ल्डकपच्या पात्रता फेरी मधून बाहेर पडली आणि त्यांचा गेल्या २० वर्षांपासूनचा आधारस्तंभ ४० वर्षीय गोलकीपर जीजी बुफाॅनने अंतरराष्ट्रीय फुटबाॅल मधून निवृत्ती घोषित केली. या....
आयएसएलच्या ४ थ्या मोसमाची होणार लवकरच सुरवात
क्रिकेटला धर्म समजला जाणाऱ्या आपल्या भारतात हळूहळू सर्वच खेळ आपले वेगळे आणि ठळक अस्तित्व निर्माण करु लागले आहेत. त्यात कबड्डी, टेनिस आणि इतर अनेक खेळ....
रियल माद्रिदला लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा धक्का
युएफा चॅम्पियन्स लीगच्या लंडनच्या वेंब्ली स्टेडीयम मध्ये झालेल्या टोट्टेनहॅम हाॅटस्पर विरुद्ध रियल मद्रिद सामन्यात मद्रिदला ३-१ ने पराभव स्वीकारावा लागला. याच आठवड्यातला त्यांचा हा दुसरा....
प्रिमीयर लीग: मॅन्चेस्टर युनाइटेडच्या विजयी रथाला लागला लगाम
प्रिमीयर लीगचा ९ वा आठवडा लीगच्या टेबल मध्ये काही उलटफेर तर काही अपेक्षित निकाल घेऊन आला. मॅन्चेस्टर युनाइटेडला हुडर्सफील्ड बरोबरच्या सामन्यात २-१ ने पराभवाला सामोरे....
भारतीय क्रिकेटपटू विरुद्ध बॉलीवूड संघात रंगणार फुटबॉल सामना
मुंबई। अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स येथे १५ ऑक्टोबर, रविवारी मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना होणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेटपटू विरुद्ध बॉलीवूडचे कलाकार असा होणार आहे. भारतीय क्रिकेटपटूच्या....
अंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर भारताचा दुसरा सामना कोलंबिया बरोबर रंगला. दोन्ही संघांना अंतिम १६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाची खूप गरज होती आणि त्यानूसारच आक्रमक खेळाचे....
अंडर-१७ फुटबॉल: ब्राझीलने कोस्टा रिकाला २-१ असे हरवत केली विजयी सुरवात
ब्राझील विरुद्ध स्पेन सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते कारण दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या प्रसिद्धी आणि आपल्या खेळाच्या जोरावर अग्रेसर आहेत. ग्रुप डी मधून दोन्ही संघ....
अंडर-१७ फुटबॉल: पहिल्याच सामन्यात भारताचा ०-३ असा पराभव
प्रथमच १७ वर्षाखालील विश्वचषकाच्या आयोजनाची संधी मिळालेल्या भारताने काल आपला पहिला सामना अमेरीके बरोबर दिल्लीच्या मैदानात खेळला. सुरुवातीपासून प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा दबाव दिसत....





