former cricketer Akash Chopra
माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा
अखेरीस आलेल्या २०२१ वर्षात अनेक मनोरंजक क्रिकेट सामने आणि मालिका पाहायला मिळाल्या. यावर्षी आयसीसी टी२० विश्वचषक देखील खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. अनेक खेळाडूंनी....
केकेआरमध्ये संधी मिळत नसल्याने कुलदीपने व्यक्त केली खंत; म्हणाला, ‘विदेशी कर्णधार समजून घेऊ शकत नाही’
दोन वर्षापूर्वीपर्यंत भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जायचा. त्याच्या फिरकी गोलंदाजीमुळे विरोधी संघातील मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. त्याने....
धोनीमुळे माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले; ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे वक्तव्य
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा नेहमी भारतीय संघाच्या आत बाहेर होत असायचा. महेंद्रसिंह धोनी संघात येण्याआधी कार्तिकला अनेक संधी मिळाल्या होत्या. पण तो....
जेव्हा एमएस धोनीने ‘या’ दिग्गजाचे न ऐकता केली होती दिनेश कार्तिकला गोलंदाजी; आता स्वत:च केलाय खुलासा
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या नावे अनेक विक्रम....
रवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद? माजी क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेलेला आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय....
‘पुजाराला संघातून वगळलं जातंय, मला विश्वासच बसत नाही,’ माजी क्रिकेटरचे भाष्य
भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला असून त्या संघात चेतेश्वर पुजाराला देखील स्थान मिळाले आहे. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील पराभवानंतर त्याचे....










