Former Indian Team Player Gautam Gambhir
‘मी घाबरलेलो अन् स्वत:ची लाज वाटली होती…’, गंभीरने अखेर ‘तो’ किस्सा सांगितलाच
क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर, आपल्या बेधडक आणि निर्भीडपणामुळे ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू म्हणजे गौतम गंभीर होय. मात्र, एक वेळ अशी आली....






