Former Pakistan Cricket Board President Ramiz Raja
पाकिस्तान बोर्डाच्या माजी अध्यक्षांकडून गिलचं बारसं, रोहितवरून ठेवलं ‘हे’ नाव
भारतीय खेळाडू सध्या जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यामध्ये युवा विस्फोटक फलंदाज शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होतो. गिलने श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्धही दमदार प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित....






