four-day Tests

कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासातील सर्वात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे आयसीसी

डिसेंबर 31, 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व्यस्त वेळापत्रकातील वेळ वाचवण्याच्या दृष्टीने 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने चार दिवसीय करण्याचा विचार करीत आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या....