ganguly
बापरे! एकाच सामन्यात 11 पैकी 7 डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून
क्रिकेटमध्ये एखाद्या संघात उजव्या आणि डाव्या हाताचे सारख्या प्रमाणात खेळाडू असतील तर संघातील समतोल चांगला समजला जातो. पण बऱ्याचदा संघात उजव्या हाताचे खेळाडू अधिक असल्याचे....
जोस बटलरने उलगडले रहस्य; वयाच्या ९ व्या वर्षी त्याच्यावर ‘या’ दोन भारतीय दिग्गजांनी पाडला होता मोठा प्रभाव
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज जोस बटलर हा भारतात देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. जोस बटलर इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. बटलरने....
‘भारतीय महिला संघातील घमेंडीपणा..,’ प्रशिक्षकपदावरुन सुट्टी झालेल्या रमण यांचे गांगुली-द्रविडला पत्र
भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना एक पत्र (ई-मेल) लिहून संघात ‘स्वकेंद्रित संस्कृती’ बदलण्याची गरज असल्याचा आरोप....
डावखुऱ्या़ क्रिकेटर्सची ड्रीम ११, पहा कोण आहे कर्णधार
मुंबई । 13 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन साजरा केला जातो. उजव्या हातापेक्षा डाव्या हाताने काम करणारे लोक जगभरात कमी आहेत. म्हणूनच हा....
सौरव गांगुलीने चीनी कंपनीच्या सहाय्याने १० हजार संकटग्रस्त कुटुंबाला दिला मदतीचा हात
मुंबई । मागील महिन्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत अम्फान या विध्वंसक वादळाने धुमाकूळ घातला होता. 150 किमी वेगाने वाहणार्या या वाऱ्यामुळे समुद्र किनारपट्टीवर....
जेव्हा गांगुलीने ‘वॉटरबॉय’ बनण्यास दिला होता नकार…
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पदार्पण हे ११ जानेवारी १९९२ ला ब्रिसबेन ऑस्ट्रेलिया येथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केले. परंतु पुढील सामना खेळण्यासाठी या....
आयपीएलआधी सौरव गांगुलीचा युवराज सिंगला खास सल्ला, पहा व्हिडिओ
मुंबई। आज(24 मार्च) आयपीएल 2019 चा तिसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर....
गांगुली म्हणतो, विराट तू वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कर!
भारताचा महान माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दल गांगुली इंग्लंडमध्ये सोमवारी त्याच्या अ सेंच्यूरी....
वाढदिवस विशेष- दुसरा गांगुली होणे नाही
-पराग पुजारी २००३ वर्ल्डकप फायनलपर्यंत आपण जिद्दीने गेलो, तिथे ज्यांनी आपल्याला उपविजेते बनवलं त्यांच्या घरी त्याच वर्षाच्या शेवटी आपण दौरा केला. अॅडलेड टेस्टचा विजय, द्रविड....
वाढदिवस विशेष- कर्णधारांचा कर्णधार – दादा..
-आदित्य गुंड (Twitter- @adityagund) तुझ्या एकदिवसीय पदार्पणावेळी मला क्रिकेट फारसं समजतही नव्हतं. कसोटीमध्ये मात्र तू आलास, तू पाहिलंस आणि तू जिंकलस! अशाच काहीशा थाटात तू पदार्पण केलंस. आयुष्यातला....
सौरव गांगुली म्हणतो, हाच ‘दादा’ संघ फिफा विश्वचषकात मारणार बाजी
14 जूनपासून फुटबॉल विश्वचषकाला रशियामध्ये सुरवात होत आहे. या विश्वचषकाची ऊत्सुकता भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्येही निर्माण झाली आहे. यामधे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही....
डे-नाईट कसोटी सामन्यांसाठी सौरव गांगुलीची जोरदार फलंदाजी !
भारतीय संघाचा माजी कर्णधार, बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा प्रमुख सौरव गांगुलीने भारतात डे-नाईट कसोटी होण्यासाठी बीसीसीआयच्या दिल्ली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या....
अजिंक्य रहाणे वनडे संघात हवाच- सौरव गांगुली
भारतीय संघाच्या कालच्या कामगिरीवर माजी कर्णधार सौरव गांगुलीने सडेतोड मतं व्यक्त केली आहे. अजिंक्य रहाणे हा वनडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून त्याला संघात संधी....
गांगुली म्हणतो याच कारणामुळे विराटला धोनी हवा आहे वनडे संघात
माजी कर्णधार सौरव गांगुलीने एमएस धोनीच्या कालच्या वनडे सामन्यातील कामगिरीचे जोरदार कौतुक केले आहे. धोनी संघात असल्यामुळे त्याचा भारतीय संघाला कसा फायदा होतो याबद्दल गांगुलीने....








