GARBINE MUGURUZA
२१ वर्षीय सोफिया केनिनने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनेचे विजेतेपद
आज(1 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात 21 वर्षीय सोफिया केनिने स्पेनच्या गॅब्रियन मुगुरुझाचा पराभव करत कारकिर्दीतीत पहिले ग्रँडस्लॅम....
गॅब्रीयन मुगुरुझाचा यूएस ओपनमध्ये धक्कादायक पराभव
यूएस ओपन 2018 च्या तिसऱ्या दिवशी दोन वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या ग्रॅब्रियन मुगुरुझाचा पराभव झाला आहे. तिचा महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना मुचोवाने 3-6, 6-4, 6-4 अशा....
फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या यादीत पीव्ही सिंधू पहिल्या दहामध्ये
भारतीय बॅडमिंटनपटू आणि रियो ऑलिंपिक रौप्यविजेती पी.व्ही. सिंधू ही २०१८फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या पहिल्या दहात सर्वाधिक कमाई करणाऱ्यामध्ये आहे. ती या यादीत सातव्या स्थानावर असून तिची....
विम्बल्डन: गार्बिन मुगुरझाचे पहिले वाहिले विम्बल्डन विजेतेपद
गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी मुगुरुझाने २०१६....
विम्बल्डन: विश्वविक्रमी गार्बिन मुगुरुझा
गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. मुगुरुझाने सेरेना विलियम्स....
विम्बल्डन: गार्बिन मुगुरझाने विम्बल्डन २०१७ चे विजेतेपद पटकावले
गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी मुगुरुझाने २०१६....





