Gautam Gambhir Yuvraj Singh
बड्डे आहे भावाचा! गंभीरच्या वाढदिवशी रैना म्हणाला, ‘तूच खरा मित्र’, तर युवराजनेही दिली ‘चॅम्पियन’ची उपमा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याने शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) 41व्या वयात पदार्पण केले. या खास दिनानिमित्त गंभीरवर चाहत्यांपासून ते आजी-माजी दिग्गजांकडून....






