German Swimming Championship 2017
भारताच्या सुयश जाधवला जर्मन स्विमिन्ग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक
भारताच्या सुयश जाधवने जर्मन स्विमिन्ग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. १००मीटर बटरफ्लाय प्रकारात सुयशला हे विजेतेपद मिळाले आहे. ६ जुलै ते ९ जुलै काळात जर्मनीमधील....





