Glostershire and

टीममधील एक सदस्य सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, अर्ध्यातच सोडावा लागला क्रिकेटचा सामना

सप्टेंबर 7, 2020

इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बॉब विलीस ट्रॉफीचा सामना कोरोना व्हायरसमुळे रविवारी (६ सप्टेंबर) रद्द करण्यात आला आहे. ग्लोस्टरशायर आणि नॉर्थम्पटनशायर यांच्यात हा सामना....