Graeme Smith

Graeme-Smith

वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथ आज (1 फेब्रुवारी) 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 286 सामन्यात नेतृत्व केले ...

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

‘विराट हा रोहितपेक्षा मोठा फलंदाज, त्याला पुन्हा कर्णधार बनवायला हवे…’, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ याने रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित शर्माऐवजी विराट ...

Sourav ganguly in test match against south africa 2007

जेव्हा गांगुली Time Out बाद होता होता राहिलेला, पण स्मिथने दाखवलेली खिलाडूवृत्ती, वाचा काय घडलेलं

श्रीलंकेचा दिग्गज अँजेलो मॅथ्यूज याच्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना निराशाजनक ठरला. एकही चेंडू न खेळता त्याने विकेट गमावली. शाकिब अल हसन याच्या अपीलनंतर पंचांनी त्याला टाईम ...

Kane-Williamson-And-Aaron-Finch-And-AB-De-Villiers

वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट 5 ऑक्टोबरपासून घातला जाणार आहे. या विश्वचषकात अनेक युवा खेळाडू पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले ...

Joe-Root

नाद केला पण पुरा केला! कसोटी क्रिकेटमध्ये 11168 धावा करून पहिल्यांदाच Stump Out झाला रूट, पण…

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबॅस्टन येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ...

Rohit-Sharma

सर्वोत्तम कसोटी कर्णधारांमध्ये गणला जाणारा दिग्गज रोहितविषयी स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘त्याला आराम…’

भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, जे अलीकडे प्रत्येक क्रिकेट प्रकारात खराब फॉर्मचा सामना करताना दिसत आहेत. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचाही समावेश ...

Virat-Kohli-And-Ricky-Ponting

कसोटी इतिहासातील 5 सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत विराट एकटाच भारतीय; सर्वाधिक विजयी टक्केवारी ‘या’ संघाची

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात कठीण प्रकार म्हणून कसोटी क्रिकेटला ओळखले जाते. कारण, या क्रिकेट प्रकारात खेळाडूंचा चांगलाच कस लागतो. कोणत्याही खेळाडूच्या तंत्रापासून त्याच्या धैर्यापर्यंत ...

MS-Dhoni

‘धोनीमुळे आमच्या लीगचे मूल्य वाढेल’, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचे ‘माही’विषयी मोठे भाष्य

जगभरात नवनवीन टी20 लीग सुरू होताना दिसत आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका लीगचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिका देशात पहिल्यांदाच एसए20 च्या रूपात टी20 लीग ...

Dinesh Karthik

दिनेश कार्तिकने 15 वर्षापूर्वी घेतलेला कॅच आयसीसीला आता आठवला, व्हिडिओ होतोयं व्हायरल

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 15 सदस्यीय भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक ...

Virat-Kohli-1

‘कोहलीच्या नेतृत्वामुळेच भारत सध्या कसोटी क्रिकेटमध्ये…’, माजी दिग्गजाने केला दावा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो कसोटीला अधिक महत्त्व देतो. त्याच्या कसोटीवरील प्रेमाचे दक्षिण आफ्रिकेचा ...

Dinesh-Karthik-T20

भारताच्या पहिल्या टी२०तील मॅच विनर कार्तिकबद्दल स्मिथची लक्षवेधी प्रतिक्रिया, कटू आठवणीबद्दल म्हणाला..

भारतीय क्रिकेट संघ सध्या आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या तयारीला लागला आहे. भारतीय टी२० संघाकडून अनुभवी दिनेश कार्तिक आपली चमक दाखवताना दिसत आहे. आयपीएल २०२२मधील ...

Rahul-Tewatia

‘ट्वीटरपेक्षा स्वतःच्या प्रदर्शनावर जास्त लक्ष दे’, दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचा तेवतियाला खोचक टोला

भारतीय संघ या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. १५ जून रोजी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणाही केली. या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला कर्णधार ...

कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विराट कोहलीने अनलॉक केला आपला लॅपटॉप

आजच्याच दिवशी ११ वर्षांपूर्वी २० जून रोजी विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला सामना खेळला होता. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज ...

Rishabh-Pant

‘पहिला सामना हारूनही पंत खुश असेल’, दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचे गजब वक्तव्य

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. कर्णधाराच्या रूपात गुरुवारी (९ जून) पंतने भारतासाठी पहिला सामना ...

Sourav Ganguly Graeme Smith

ग्रॅमी स्मिथने बीसीसीआयचे आभार मानत लगावला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला टोला; म्हणाला…

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय चांगल्या पद्धतीने झाला म्हणून दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांना आनंद झाला आहे. दक्षिण ...

1235 Next