Green Park Stadium
‘बारा गावचं पाणी’ पिणारा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळणार ग्रीनपार्कवर; सचिन अव्वलस्थानी
क्रिकेटविश्वात अनेक महान फलंदाज होऊन गेले. त्यातील काहींनी अविश्वसनीय कामगिरी करत चाहत्यांच्या मनात आजही त्यांचे स्थान कायम ठेवले आहे. अशा या दिग्गजांची मालिका म्हणजे रोड....
जावयाचा राखला मान! गावसकरांच्याच हस्ते झाले ग्रीन पार्कमध्ये भूमिपूजन
भारत आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेती पहिला सामना खेळला गेला. हा सामना शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. सामन्यादरम्यान पाचही दिवस स्टेडियमवरील वातावरणात खूपच धुके पाहायला मिळाले. स्टेडियमवरील....
ग्रीन पार्कच्या वादात राहिलेल्या क्युरेटरचा खुलासा; म्हणाला, ‘मला इलेक्ट्रिशियन वरून पिच क्युरेटर करण्यात आले’
क्रिकेट सामन्यात खेळपट्टीची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. चांगल्या खेळपट्टीवर क्रिकेटचा खेळही चांगला होतो आणि खेळाडूही त्याचे कौतुक करतात. पण कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच....
भारत-न्यूझीलंड कानपूर कसोटीदरम्यान प्रेक्षकांनी दिले ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, व्हिडिओ व्हायरल
टी-२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये २ सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जात....
“फिरकी गोलंदाजांना मदत मिळावी अशी खेळपट्टी बनवण्यासाठी….” कानपूर कसोटीपूर्वी पीच क्युरेटरचा मोठा खुलासा
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर....
कानपूरच्या खराब प्रॅक्टिस पीचमुळे द्रविड-रहाणे नाराज, खेळाडूंना जखमा होण्याचा धोका; अखेर…
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर उभय संघांमध्ये नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. भारतीय संघाने ३-० अशा फरकाने या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला....
ग्रीनपार्कवर भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य; पहिल्या कसोटीपूर्वी आयोजक चिंतीत
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. टी२० मालिकेनंतर दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळली जाईल. कसोटी मालिकेतील पहिला....
भारतीय संघ शेवटच्या वनडेसाठी कानपुरात दाखल
कानपुर । भारत विरुद्ध न्यूजीलँड तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाचे काल येथे आगमन झाले. भारतीय संघातील खेळाडूंनी याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुण्यातील....











