Gujarat Titans

IPL 2026 : गुजरात टायटन्सची दमदार टीम तयार; 12.90 कोटींत पाच खेळाडू, पाहा संपूर्ण स्क्वॉड

डिसेंबर 16, 2025

गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात या फ्रँचायझीने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावातही, त्यांच्याकडे खर्च....

GT vs LSG: ‘हा’ ठरला लखनऊच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

मे 23, 2025

आयपीएल 2025 मधील 64 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. हा रिषभ पंतच्या संघाने एकतर्फी जिंकला. टाॅस गमावून पहिल्या डावात....

GT vs SRH: ‘हा’ ठरला गुजरातच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

मे 3, 2025

आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 38 धावांनी हरवले. या सामन्यात गुजरात टायटन्सने अष्टपैलू कामगिरी केली. संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी....

GT vs SRH: प्रसिध्द-सिराज चमकले, गुजरातचा हैदराबादवर सहज विजय!

मे 3, 2025

आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यात गुजरातने ऑलराऊंड कामगिरी....

वैभव सूर्यवंशीने ‘या’ खेळाडूचं आयपीएल करिअर सुरू होण्यापूर्वीच संपवलं?

एप्रिल 29, 2025

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज करीम जनतला सोमवार 28 एप्रिल रोजी आयपीएल पदार्पणाची कॅप मिळाली. गुजरात टायटन्सने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यात तो 14 वर्षीय....

‘या’ खेळाडूने केली पदार्पणातच टीमची नाचक्की; ठरला गुजरातच्या पराभवाचा खलनायक

एप्रिल 29, 2025

गुजरात संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, या एका पराभवाचा संघावर कोणताही परिणाम झालेला नाही. संघाला पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी होती, पण....

RR-vs-GT

आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ; राजस्थान वरच्या स्थानावर तर गुजरातची घसरण

एप्रिल 29, 2025

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 47 वा लीग सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. एके काळी असे....

‘शुभमन गिल’ ठरला यंदाचा नंबर वन कर्णधार; सर्वांना टाकले मागे

एप्रिल 29, 2025

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ अद्भुत कामगिरी करत आहे. संघाने अद्याप अधिकृतपणे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेले नसले तरी, केवळ....

शतक – अर्धशतकाची आतषबाजी; राजस्थानचा गुजरातवर 8 गडी राखून विजय

एप्रिल 29, 2025

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या खेळीमुळे सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने गेला. गुजरातला कोणत्याही क्षणी सामन्यात पुनरागमन....

Dasun-Shanaka

IPL 2025: गुजरात टायटन्सला मिळाला नवा अष्टपैलू, दुखापती फिलिप्सची जागा घेतली

एप्रिल 18, 2025

गुजरात टायटन्सने ग्लेन फिलिप्सच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे. गुजरातने श्रीलंकेचा खेळाडू दासुन शनाकाचा संघात समावेश केला आहे. आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान....

LSG vs GT: ‘हा’ ठरला लखनऊच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

एप्रिल 12, 2025

आयपीएल 2025 मधील 26 वा सामना आज (12 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर....

GT vs RR: ‘ती’ गोष्ट घडली नसती तर गुजरात पक्कं हरलं असतं!

एप्रिल 10, 2025

आयपीएल 2025च्या 23व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 58 धावांनी पराभव केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात खेळताना 217....

GT vs RR: ‘हा’ खेळाडू ठरला राजस्थानसाठी कर्दनकाळ, एकतर्फी सामना फिरवला!

एप्रिल 10, 2025

आयपीएल 2025च्या 23व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 58 धावांनी पराभव केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांनी मोठा विजय मिळवला. या हंगामात पाच सामन्यांमधील हा....

GT vs RR महामुकाबला: पाहा हेड टू हेड रेकॉर्ड, इतिहास काय सांगतो?

एप्रिल 9, 2025

आयपीएल 2025च्या 23 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. हा सामना गुजरातच्या होम ग्राउंड, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.....

IPL: नाद खुळा! ‘मियाँ मॅजिक’ने झहीर खानचा मोठा विक्रम मोडला

एप्रिल 7, 2025

रविवारी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ‘मियाँ जादू’ दाखवली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा देत चार....

Next