Gujarat Titans vs Mumbai Indians last 5 overs
30 चेंडूत हव्या होत्या 43 धावा, तरीही मुंबई कशी पराभूत झाली? जाणून घ्या शेवटच्या पाच षटकांचा संपूर्ण थरार
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अपेक्षेप्रमाणेच अत्यंत रोमांचक ठरला. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 168 धावा केल्या. मुंबई इंडियन्सची टीम हे लक्ष्य....






