hardik pandya welcome
हार्दिक पांड्याचं जोरदार स्वागत…रस्त्यावर गर्दी मावेना! वडोदऱ्यात भव्य रोड शोचं आयोजन
—
29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावलं. आतापर्यंत टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू आपापल्या घरी ...