highest run getter in a single U19 World Cup

Dewald- Brevis

‘बेबी एबी’चा कहर! १९ वर्षांखालील विश्वचषकात ५०० हून अधिक धावा चोपत मोडला शिखरचा १८ वर्षे जुना विश्वविक्रम

आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धा अखेरच्या टप्प्या आली आहे. या स्पर्धेत गुरुवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात ७ व्या क्रमांकासाठी प्लेऑफ ...