Highest score at tailend position (no.8/lower) in T20 World Cup
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध राशिद खानचा कहर, टी20 विश्वचषकातील ‘हा’ बलाढ्य रेकॉर्ड केला नावावर
आठव्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल झाला, तर यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या आशा संपुष्टात आल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील सुपर 12चा....






