Ian Bell

इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये भारतीय दिग्गजाची एंट्री, ‘या’ संघाचा हेड कोच म्हणून झाली नियुक्ती

—
मार्च 10, 2026

इंग्लंडची लीग द हंड्रेडचा नवा हंगाम २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टपर्यंत रंगणार आहे. यंदा या लीगमध्ये अनेक बदल दिसणार आहेत. द....

श्रीलंकेची दुहेरी चाल; प्रतिस्पर्धांच्या संघातील खेळाडूलाचं बनवलं फलंदाजी प्रशिक्षक

—
ऑगस्ट 14, 2024

भारतीय क्रिकेट संघाला वनडे मालिकेत पराभूत केल्यानंतर श्रीलंकेचे मनोबल उंचावले आहे. आता भारताला मात दिल्यानंतर लंका इंग्लंडचा दाैरा करणार आहे. तत्तपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या....

IND-vs-ENG-Test-Series

IND vs ENG: धावा करण्यात सचिन, विकेट घेण्यात अँडरसन अव्वल; भारत-इंग्लंड कसोटी इतिहासातील 10 मोठे विक्रम

—
जानेवारी 21, 2024

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या दोन्ही संघांमध्ये शेवटची टक्कर 2022 मध्ये झाली....

Dinesh-Kartik-England-Team-Coach

IND vs ENG: कार्तिक देणार इंग्लंड संघाला क्रिकेटचे धडे, भारताविरूद्धच्या मालिकेत असणार इंग्लंड संघाचा महत्वाचा भाग

—
जानेवारी 11, 2024

भारतीय क्रिकेट संघाला या महिन्यात 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाने....

New-Zealand-Cricket

वनडे वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडची जोरदार तयारी! एकसाथ 4 दिग्गज कोचिंग स्टाफमध्ये

—
ऑगस्ट 23, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने घोषणा करत अनेक दिग्गजांना सपोर्ट स्टाफमध्ये....

Virat-Kohli-And-Steve-Smith-Best-Cricketer

विराट की स्मिथ, कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? वाचा 3 माजी दिग्गजांची उत्तरे

—
जून 7, 2023

जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ यांची गणना होते. चाहते तर सोडाच आजी-माजी दिग्गजही या....

Joe-Root

कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्याच सामन्यात जो रुटच्या नावावर मोठा विक्रम, ऍलिस्टर कूकलाही पछाडले

—
जून 5, 2022

इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्याच घासाला खडा लागला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला आणि न्यूझीलंडच्या पदरी मात्र निराशाच आली. या....

england gaba loss

दिग्गजाने सांगितले इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवाचे खरे कारण; म्हणाला…

—
डिसेंबर 29, 2021

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर....

जो रुटचा भारताविरुद्ध ‘मोठा’ पराक्रम; कूक, पीटरसन सारख्या दिग्गजांना मागे टाकत पटकावला अव्वल क्रमांक

—
ऑगस्ट 8, 2021

सध्या नॉटिंघममध्ये भारत आणि इंग्लंड संघामध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून खेळण्यास सुरुवात झाली. याच पहिल्या सामन्याचा शनिवारी....

अशा ५ घटना, ज्यामुळे धोनीने जिंकलं क्रिकेटप्रेमींचं मनं

—
जुलै 7, 2021

जगभरात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर आहे. ही लोकप्रियता त्याच्या फलंदाजी, यष्टीरक्षणाच्या कौशल्याबरोबरच त्याच्या शांत स्वभावामुळे आणि त्याने वेळोवेळी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळे आहे.....

विराट नव्हे ‘हे’ फलंदाज कव्हर ड्राइव्हचे मास्टर, कर्णधार आझमने सांगितली नावे

—
जून 11, 2021

क्रिकेटविश्वात अनेक उत्कृष्ट फलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या दमदार शैलीने मैदान गाजवले आहे. प्रत्येक फलंदाजाचा एक वेगळा शॉट असतो, त्या खेळाडूला त्याच्या त्या अद्भुत शॉटमुळेही वेगळी....

दहा वर्षांनंतर इयान बेलने ‘त्या’ विवादीत रनआउटबद्दल सोडले मौन; म्हणाला, “माझीच चूक होती, मी…”

—
मे 14, 2021

इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू इयान बेल याने दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेला उजाळा दिला आहे. २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका....

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने रिषभ पंतला दुर्मिळ प्रतिभेचा खेळाडू म्हणत केले कौतुक; वाचा आणखी काय म्हणाला

—
मार्च 29, 2021

रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने ही मालिका....

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी

—
जानेवारी 28, 2021

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद....

भारताविरुद्ध धमाकेदार द्विशतकी खेळी करणारा इंग्लंडचा हा फलंदाज झाला निवृत्त

—
सप्टेंबर 7, 2020

मुंबई । इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फलंदाज इयान बेलने देशांतर्गत हंगाम संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे.  इंग्लंडकडून कसोटी, वनडे आणि टी -20  अशी तिन्ही प्रकारात....

Next