ICC T20 World Cup 2021

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पाकिस्तानविरुद्ध; अशी असेल स्पर्धेची रूपरेखा

ऑगस्ट 18, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने संपल्यानंतर,येत्या १७ ऑक्टोबर पासून आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील सामने....

सावध व्हा! ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू गाजवणार टी-२० विश्वचषक स्पर्धा, कामगिरी पाहून फुटेल घाम

ऑगस्ट 8, 2021

ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या टी-२०....

टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट

जुलै 30, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ व्हायला अवघे ३ महिने शिल्लक राहिले आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पाडलेली टी-२० मालिका ही टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीची शेवटची....

Mark-Boucher-and-Gary-kirsten.jpg

टी२० विश्वचषकात ‘या’ कारणामुळे पाहायला मिळतील कमी धावसंख्येचे सामने, माजी कर्णधाराचा अंदाज

जुलै 6, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचे उर्वरित ३१ सामने येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसी विश्वचषक २०२१ स्पर्धेचे आयोजन देखील यूएईमध्येच....

उर्वरित आयपीएलच्या आयोजनावर संकट, ‘या’ कारणामुळे आयसीसीने घातला खोडा

जून 9, 2021

कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला होता. स्पर्धेसाठीच्या बायो-बबलमध्ये....

भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का! टी२० विश्वचषक गेला भारताबाहेर? युएईसह ‘या’ देशात होणार आयोजन

जून 5, 2021

भारतात कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला. आता स्पर्धेचा उर्वरित हंगाम सप्टेबर-ऑक्टोबर....

आयसीसीची १ जून रोजी महत्वपूर्ण बैठक; टी२० विश्वचषक आयोजनासह ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मे 31, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे करण्याचे निश्चित केले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव....

आयपीएल २०२१साठीच्या राहिलेल्या सामन्यांच्या ठिकाणांची नावे आली समोर, यापूर्वीही केलेय यशस्वीरित्या आयोजन

मे 27, 2021

जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४ वा हंगाम कोरोनाच्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे २९ सामन्यानंतर अचानकपणे स्थगित करण्यात आला आहे.....

…तर भारताऐवजी ‘या’ देशात खेळवला जाणार टी२० विश्वचषक, आयसीसी करतेय विचार

एप्रिल 27, 2021

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. मात्र, आत्तापासून विश्वचषकाच्या भारतातील आयोजनावर काळे ढग दाटून आले आहेत. कारण, भारतातील....

बीसीसीआयने पीसीबीला दिलं चोख प्रत्युत्तर; म्हणतात, “कोणत्याही प्रकारचे दहशतवादी…”

जून 26, 2020

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आणि २०२३ वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांना अगोदरपासूनच....

४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश

मे 20, 2020

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. अशात क्रिकेट क्षेत्रही ठप्प पडले आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव कमी होताना दिसत....

Previous