in marathi
‘…तेव्हा वाटले मी द्विशतक करू शकतो’, सामनावीर शुबमन गिलची खास प्रतिक्रिया
भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल बुधवार (19 जानेवारी) संघासाठी सलामीला आला आणि द्विशतक ठोकले. सलामीवीर रोहित शर्मा अपेक्षित खेळी करू शकला नाही, पण शुबमनने द्विशक....
‘वडील नेहमी म्हणायचे…’, कसोटी संघात सामील झाल्यानंतर ईशानने पूर्ण केली जन्मजात्यांची इच्छा
ईशान किशन याने नुकतीच भारताच्या कसोटी संघात जागा मिळवली. त्याने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना त्याला कसोटी संघात निवडण्यासाठी भाग पाडले. त्याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022....
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे वादळी शतक, विक्रम मोडणे विराट कोहलीसाठीही अशक्य
ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ याने एक असा विक्रम केला आहे, जो मोडणे भारतीय दिग्गज विराट कोहली याच्यासाठी शक्य नसेल. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार....
सचिनच्या 100 शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला काय करावे लागेल? गावसकरांनी सांगितला मार्ग
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली मागच्या काही महिन्यांपासून चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. आशिया चषक 2022 मध्ये विराटने सुमारे तीन वर्षांच्या....
‘पॅड्स घालून तयार हो…’, वनडे क्रिकेट संपत चाललंय? म्हणणाऱ्या युवराजला इरफान पठाणचे भारी उत्तर
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका रविवारी (15 जानेवारी) संपली. उभयं संघातील हा मालिका भारताने 3-0 अशा अंतराने नावावर केली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना....
एक वर्षाहून अधिक काळ संघातून बाहेर असलेल्या रहाणेचे करियरविषयी मोठे भाष्य; म्हणतोय, ‘मला पहिल्यासारख…’
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.....
21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत खुल्या गटात खडकी युनायटेड संघाला विजेतेपद, प्रौढ गटात पुणे मास्टर्स विजयी
पुणे, दि.15 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत खुल्या गटात खडकी युनायटेड संघाने तर प्रौढ....
पराभवानंतर श्रीलंकन कर्णधार आणि प्रशिक्षकांचे वाढले टेंशन! क्रिकेट बोर्डाने विचारले एवढ्या मोठ्या पराभवाचे कारण
श्रीलंका संघाला नुकत्याच पार पाडलेल्या भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. वनडे मालिकेतील एकही सामना श्रीलंकन संघ जिंकू शकला नाही. तिरुअंनंतपुरममध्ये वनडे मालिकेतील....
सेव्हन अ साईड फुटबॉल | निरागस नाईटस, नक्षत्र चिता अव्वल स्थानावर
पुणे: सिटी स्पोर्टस एरेना येथे सुरु असलेल्या सेव्हन अ साईड सिटी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत निरागस नाईटस आणि नक्षत्र चिताज संघांनी चमकदार विजयांसह गुण तक्त्यात....
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया
विराट कोहली आता त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत दोन शतके ठोकली. मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात विराट विरोधी संघासाठी....
विराट कोहलीने केला 166 धावांच्या वादळी खेळीमागचा खुलासा; म्हणाला, ‘हे माझ्या…’
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका रविवारी (15 जानेवारी) संपली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना तिरुअनंतपुरम याठिकाणी खेळला गेला. या सामन्यात भातीय....
महिला आयपीएलमुळे बीसीसीआय मालामाल, मीडिया राईट्ससाठी आघाडीच्या कंपनीने मोजले 951 कोटी
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून एक मोठी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने महिला इंडियन प्रीमियर लीगसाठी मीडिया राईट्सचा करार केला आहे. वायकॉम 18 या....
राष्ट्रीय संघातून पुन्हा डावलल्यामुळे सरफराज टेंशनमध्ये! म्हणाला, ‘रात्रभर झोपलो नाही…’
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला. या संघात टी-20 क्रिकेटमध्ये वादळी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादव याला संधी दिली गेली.....
सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका ढेर! जबरदस्त इनस्विंगवर हसरंगा त्रिफळाचीत
भारताने भेदक गोलंदाजीच्या जोरावर रविवारी (15 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने हा सामना 317 धावांच्या विक्रमी अंतराने नावावर केला असून....




















