in marathi

Team India

श्रीलंकेला 317 धावांनी चिरडत टीम इंडियाने बनवला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, इतिहासात कोणालाही नव्हते जमले

—
जानेवारी 15, 2023

श्रीलंकन संघ भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 317 धावांनी पराभूत झाला. उभय संघांतील हा वनडे मालिकतील शेवटचा सामना होता. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहली....

Shubman Gill

‘या’ विक्रमाच्या बाबतीत शुबमन गिल ठरला विराटच्या वरचढ, शतकानंतर बनवली दिग्गजांच्या यादीत जागा

—
जानेवारी 15, 2023

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात मोटी धावसंख्या उभी केली. विराट कोहली आणि सलामीवीर शुबमन गिल यांनी संघासाठी शतकीय योगदान दिले आणि संघाची धावसंख्या 390....

Virat Kohli

विराटची वादळी खेळी माहेला जयवर्धनेला पडली महागात, महान फलंदाजांच्या यादीतून झाला पत्ता कट

—
जानेवारी 15, 2023

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय....

Virat Kohli

आता विराटला रोखणे कठीण! सचिनचा विक्रम मोडण्यासाठी ठोकले अजून एक आंतरराष्ट्रीय शतक

—
जानेवारी 15, 2023

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात चाहत्यांना विराट कोहली (Virat Kohli) याची वादळी खेळी पुन्हा पाहायला मिळाली. भारत आणि श्रीलंका यांत्याली वनडे मालिकेतील विराटचे हे....

Virat Kohli Shubman Gill

श्रीलंकेविरुद्ध मैदानात पाय टाकताच विराटचे अर्धशतक, सचिन-धोनीसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील

—
जानेवारी 15, 2023

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला. डावाची....

Shafali Verma

एका षटकात शेफालीने भारतासाठी सोपा केला विजय, 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात भारताचा पहिला विजय

—
जानेवारी 14, 2023

शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वात भारतीय महिलांचा 19 वर्षाखालील संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. याठिकाणी आयसीसीचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषक खेळला जात आहे. शनिवारी (14....

Shivraj Rakshe vs Harhswardhan Sadgir

शिवराज राक्षे नवा ‘महाराष्ट्र केसरी’

—
जानेवारी 14, 2023

पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली.....

Moeen Ali

मोईन अलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या बाबतीत विराटसारखा खेळाडूच नाही’

—
जानेवारी 14, 2023

विराट कोहली याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीनंतर भारताने हा सामना जिंकला देखील. दुसऱ्या वनडे सामन्यात विराट स्वस्तात बाद झाला, पण....

महाराष्ट्र केसरी 2023 | माती विभागातून महेंद्र गायकवाड फायनलमध्ये, सिकंदरला दाखवले आस्मान

—
जानेवारी 14, 2023

कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत अखेरच्या दिवशी खुल्या गटातून माती व गादी विभागातील अंतिम फेरीचे सामने....

Athiya-Shetty-KL-Rahul

केएल राहुलच्या लग्नाला उपस्थित नसतील भारतीय खेळाडू, पण संघ मोठी भेट देण्याच्या तयारीत

—
जानेवारी 14, 2023

भारताचा दिग्गज फलंदाज केएल राहुल याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अप्रतिम खेळी केली. राहुलने या सामन्यात अर्शधतक ठोकले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडू....

चौकार षटकारांचा पाऊस पाडत 13 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी, 500 धावा कुटत रचला इतिहास

—
जानेवारी 14, 2023

क्रिकेटजगतात आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत घडलेल्या काही दिग्गज खेलाडूंच्या नावावर काही मोठ्या इनिंग्जची नोंद देखील आहे. मात्र, फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच....

ind VS sl odi

INDvsSL | श्रीलंकन संघावर मोठी नामुष्की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम भारताने टाळला

—
जानेवारी 12, 2023

गुरुवारी (12 जानेवारी) भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका नावावर केली. तत्पूर्वी मालिकातील पहिल्या सामन्यात संघाला 67 धावांनी विजय मिळला....

Hardik Pandya

तोंड आवर हार्दिक! चालू सामन्यात केली आपल्याच खेळाडूला शिवीगाळ; पाहा व्हिडिओ

—
जानेवारी 12, 2023

हार्दिक पंड्या मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. दरम्यानच्या काळात त्याने भारतीय संघासाठी काही सामन्यांमध्ये मॅच विनरची भूमिकाही पार पाडली. आयपीएल 2022....

Chamika Karunaratne caught by Axar Patel

उमरान मलिकच्या गतीला मिळाली अक्षर पटेलची साथ, डाईव्ह मारत घेतला नेत्रदीपक कॅच

—
जानेवारी 12, 2023

गुरुवारी (12 जानेवारी) चाहत्यांना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियवर एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी आनुकूल होती.....

Kuldeep Yadav Shubman Gill

पदार्पण केल्यापासून कुलदीप पडलाय सर्वांवर भारी! आकडेवारी चहल आणि बुमराहपेक्षाही जबरदस्त

—
जानेवारी 12, 2023

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.....

Previous Next