in marathi

महाराष्ट्र संघ पहिल्यांदाच विजय हजारेच्या अंतिम फेरीत, ऋतुराज गायकवाडचे शतक सार्थकी

—
नोव्हेंबर 30, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची विजय हजारे ट्रॉफी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बुधवारी (30 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी....

ramiz raja anuraj thakur

‘भारत-पाक सामना नाही झाला तर…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे विधान

—
नोव्हेंबर 30, 2022

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच अधिकची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. असे असले तरी, मागच्या काही दिवसांमध्ये दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डांमधील मतभेद समोर....

pakistan team

‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर

—
नोव्हेंबर 29, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघ मागच्या काही वर्षांमध्ये अप्रतिम क्रिकेट खेळत आला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मालिका नावावर केल्या, पण एक असे कारण आहे, ज्यामुळे पाकिस्तान संघ....

virat-rohit

विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला ‘या’ गोष्टी कराव्या लागणार! रोहित-विराटच्या विश्रांतीमुळे दिग्गज नाराज

—
नोव्हेंबर 29, 2022

भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी संघ व्यवस्थापन आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंवर निराजी व्यक्त केली आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली....

Team-India

भारत 41 वर्षांपूर्वीचा ‘हा’ नकोसा विक्रम पुन्हा करणार? गावसकरांपेक्षा धवनकडून जास्त अपेक्षा!

—
नोव्हेंबर 29, 2022

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय सघांने मोठी धावसंख्या करून देखील त्यांना....

Harbhajan-Singh

कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज

—
नोव्हेंबर 29, 2022

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी कसोटी क्रिकेट सर्वात महत्वाचा मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही स्वतःला सिद्ध करावे लागते आणि याच कारणास्तर कसोटीला क्रिकेटचे....

Wasim-Akram

‘मला नोकरासारखी वागणूक द्यायचे…’, वसीम अक्रमकडून दिग्गजावर मोठे आरोप

—
नोव्हेंबर 28, 2022

पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी मोठा खुलासा केला आहे. अक्रम पाकिस्तान संघाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज राहिले असून त्यांचे जुने सहकारी सलीम मलिक....

Yuzvendra Chahal Dhanashree Varma

बायकोमुळे युझवेंद्र चहलवर वाईट वेळ! शिखर धवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

—
नोव्हेंबर 28, 2022

भारतीय संघ सध्या न्यूजीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला गेला पण, पावसामुळे सामना निकाली होऊ शकला....

Shubman Gill

विश्वचषकात रोहितसोबत सलामीला कोण येणार? गिलची सरासरीने 78, तर धवनची आकडेवारीही धमाकेदार

—
नोव्हेंबर 28, 2022

भारतीय संघ पुढच्या वर्षी मायदेशात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. मागच्या वर्षा आणि यावर्षी खेळल्या गेलेल्या लागोपाट दोन टी-20 विश्वचषकांमध्ये भारताला अपयश....

Mark Valiente

”मेस्सी असा होता ज्याचा आपण कधीही अनुभव घेतला नव्हता”, एफसी गोवाचा बचावपटू मार्क व्हॅलिएंट

—
नोव्हेंबर 28, 2022

एफसी गोवा क्लबचा ३५ वर्षीय बचावपटू मार्क व्हॅलिएंट (Mark Valiente) या इंडियन सुपर लीगमध्ये स्थिरस्थावर झाला आहे. युवा खेळाडू असताना बार्सिलोना अकादमीत फुटबॉलचे धडे गिरवणाऱ्या....

Ruturaj Gaikwad and MS Dhoni

ऋतुराजप्रमाणेच ‘या’ भारतीय दिग्गजाने एका षटकात मारलेत सात चौकार, नाव ऐकून व्हाल हैराण

—
नोव्हेंबर 28, 2022

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या संघातून बाहेर आहे. मात्र, सोमवारी (28 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये तो वादळी फलंदाजी करताना दिसला.....

kane williamson

पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर विलियम्सनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मागच्या सामन्यात…’

—
नोव्हेंबर 28, 2022

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. 12.5 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने मैदानात हजेरी लावली आणि पंचांना हा सामना अर्ध्यात....

rahul-dravid

एकेकाळी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला आवडायचा राहुल द्रविड, स्वतःच केलाय खुलासा

—
नोव्हेंबर 27, 2022

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच चर्चेत राहिले. द्रविड खासकरून कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या संयमी खेळीसाठी ओळखला जात. चाहते त्यांना ‘द वॉल’....

Shubman-Gill

न्यूझीलंडविरुद्ध 50 आणि नाबाद 45 धावा केल्यानंतरही गिल चिंतेत, वाचा काय म्हणाला

—
नोव्हेंबर 27, 2022

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलने 50, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 45 धावांची खेळी केली.....

Wasim-Akram

‘या’ दिग्गजामुळे वसीम अक्रमला मिलाली होती देशासाठी खेळण्याची संधी, स्वतःच केला खुलासा

—
नोव्हेंबर 27, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम  यांना जावेद मियांदाद यांच्यामुळे पाकिस्तानसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. वसीम आक्रमने स्वतः त्यांच्या पदार्पणाचा किस्सा चाहत्यांसोबत शेअर....

Previous Next